Blog

  • लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजना चे २१०० कधी होणार ladki bahin yojna 2100 rupye hafta 

    महाराष्ट्र मध्ये सध्या लाडकी बहिणी साठी खूप उत्सुकता होती त्या यामध्ये महाराष्ट्र सरकार काय घोषणा करणार आहे पहिले तर आता येणारा १५०० रुपये चा हफ्ता हा २१०० रुपये कधी होणार या मध्ये पहिले तर महाराष्ट्र चे अर्थमंत्री यांनी यामध्ये यावरती काहीही भाष्य केलेले नाहीये या मधून अनेक लाडकी बहीण याना निराशा हि हाती लागली आहे, अनेक यंत्रणांनी असे सांगितले होते कि महाराष्ट्र सरकार कडे पैसे वाटण्यासाठी नाहीयेत तरी हि ते लाडकी बहीण चे हफ्ते कसे काय वाढवून देऊ शकतात या सर्व गोष्टी समोर आल्या मुळे महाराष्ट्र राज्याने ४५,८९१ कोटी चा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य ची आर्थिक परिस्तिथी हि नाजूक आहे अश्या गोष्टीना उधाण आले होते पण आता काळ सादर केलेल्या अर्थ संकलपा मधून याला बळ आलेले देखील म्हणू शकतात .

    लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुका वरती झालेला परिणाम

    २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका मध्ये लाडकी बहीण योजना सुरु करून महायुती सरकार ला याचा खूप मोठा फायदा झाला होता आणि या यशा पाठीमागे लाडकी बहीण चा हाथ आहे हे सर्वच्या लक्षात आले होते आणि महायुती सरकार च्या नेत्या चे असे म्हणणे होते हि लाडकी बहीण याना हातभार लावण्यासाठी हि लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे, पण आता याच लाडकी बहीण यांच्या अर्जाची छाननी हि राज्य सरकारने सुरु केलीली देखील आपण पाहू शकतात या मध्ये अपात्र महिलांना या योजने मधू हद्दपार करण्यात येत आहे

    लाडकी बहीण योजनांची २१०० रुपये कधी होणार

    विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी लाडकी बहीण या योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन हे महायुती मधील अनेक नेत्यांनी केलीली आपण पहिली होती आणि महायुती च्या वचननामा मध्ये देखील असे लिहिले होते कि हि रक्कम १५०० वरून २१०० हि महायुती चे सरकार आले तर आपण करू असे त्यांनी नमूद केले होते
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना एका मुलाखती मध्ये लाडकी बहीण योजने चे पैसे हे २१०० रुपये कधी करणार असा प्रश्न विचारला होता तर त्यांनी असे म्हण्टले होते कि येत्या अर्थ संकल्प मध्ये आम्ही या वरती नक्की विचार करू आणि लवकरच लाडक्या बहीण आजून एक गॉड बातमी आम्ही देऊ पण आजून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये झाला नाहीये हा हफ्ता कधी होतो हे पाहणे गरजेचे आहे

  • नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा ६वा हफ्ता कधी येईल Namo Shetkari Yojna Cha 6 Va Hafta

    पीएम किसान योजना चे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात हे २६ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आले होते हे ऐकून पैसे ४००० रुपये होते. मागच्या वेळी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे दोन्ही पैसे एकत्रित हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते पण या वेळेस असे करण्यात आले नाही नमो शेतकरी योजने चे पैसे हे शेतकऱयांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे कि नमो शेतकरी योजना चे पैसे हे कधी त्यांच्या खात्यात जमा केले जातील आणि किती रक्कम हि जमा केली जाईल नमो शेतकरी योजने ची याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

    नमो शेतकरी योजना चा हफ्ता कधी येईल ?

    नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे ४००० रुपये हे ओक्टोम्बर २०२४ मध्ये जमा एकत्रित करण्यात आले होते पण आता फेब्रुवारी महिना मध्ये १९ वा हफ्ता आला आहे त्या मध्ये फक्त पीएम किसान योजने चाच हफ्ता हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, नमो शेतकरी योजने चे ६वा हफ्ता अद्याप हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाहीये त्यामुळे ६वा हफ्ता चे पैसे कधी मिळतील याची वाट सर्व शेतकरी बांधवाना पडली आहे, जेव्हा नमो शेतकरी योजने चे पैसे हे खात्यात येतात तेव्हा तो निधी वाटप करण्या बाबत एक GR काढला जातो आणि ते पैसे हे शेतकरी यांच्या खात्यात वरती जमा केले जातात पण ६वा हफ्ता वाटप करण्या बाबत अद्याप शासनाकडून कोणताही GR हा काढला गेला नाहीये त्यामुळे नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता चे पैसे हे कधी मिळणार या वरती अद्याप कोणतेही माहिती सरकारने दिली नाहीये.

    कधी पर्यंत येऊ शकतो नमो शेतकरी योजने चा हफ्ता

    BBC मराठी या वहिनीला दिलेल्या एका माहिती नुसार नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता हा नेमका किती तारखेला जरी केला जाणार याविषयी अद्याप स्पष्टता नाहीये पण लवकरच हा हफ्ता सरकार कडून शेतकरी याना वितरित केला जाईल

    नमो शेतकरी योजना काय आहे

    पीएम किसान योजना हि केंद्र सरकारने शेतकरी सन्मान साठी हि योजना आणली होती या योजने मध्ये प्रति वर्षी एका शेतकरीला ६००० रुपये देण्यात येतात याचे पैसे दर ४ महा करून तीन टप्यात दिले जातात याच योजने ला पुढे ठेवून राज्य सरकारने त्याच पार्श्वभूमी वर नमो शेतकरी योजना हि सुरु केली त्यामध्ये सुद्धा प्रति वर्ष हे ६००० रुपये हे शेतकरी यांच्या खात्या मध्ये जमा केले जातात हे दोन्ही पैसे मिळून शेतकरी याच्या खात्या मध्ये हे प्रति वर्ष १२००० रुपये सन्मान निधी दिला जातो
    विधानसभा निवडणूक काळात महायुती सरकारने हि १२००० रुपये ची रक्कम वाढवून १५००० रुपये कर्णयचे आश्वासन दिले होते आणि आता पाहावे लागेल कि शेतकरी याना १२००० रुपये मिळतात का १५००० रुपये प्रति वर्ष प्रमाणे

  • 2100 रुपये मिळणार नाहीत लाडक्या बहिणीनं साठी मोठी बातमी | Ladki Bahin Yojna Februvary Hafta

    2100 रुपये मिळणार नाहीत लाडक्या बहिणीनं साठी मोठी बातमी | Ladki Bahin Yojna Februvary Hafta

    ladki bahin yojna Februvary Hafta लाडकी बहीण योजना फेब्रुवारी मार्च हफ्ता

    लाडकी बहीण योजना सुरु करण्या माघे अनेक उद्दिष्टे होते आणि या उद्धिष्ट साठी राज्य सरकारने लाडकी बहीण हि तयोजना सुरु केली आणि याचा मोठा परिणाम हा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झाला आणि महायुती सरकारला भरगोस मताने आपले सरकार पुन्हा स्थापन करता आले हि योजना महायुती साठी गेम चेंजर ठरली बहिणी साठी खूप महत्वाची बातमी समोर येत आहे, लाडकी बहीण योजना हफ्त्या मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत, येत्या दोन दिवसात हि रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत तर किती आहे हि रक्कम तर हि दोन्ही हफ्ता ची रक्कम ३००० रुपये असणार आहे, पण जेव्हा महायुती चे सरकार आले तेव्हा अशे आश्वासन दिले होते हि आमचे सरकार आले तर १५०० रुपये मिळणारी रक्कम बदलून हि २१०० रुपये करू असे त्या वेळेस म्हण्टले होते

    १५०० रुपये चे २१०० हफ्ता कधी होणार

    जेव्हा महायुती चे नवीन सरकार निर्माण होईल त्यावेळेस २१०० रुपये हफ्ता ची रक्कम करू असे महायुती च्या बड्या नेत्यांनी म्हण्टले होते त्या वेळेस अनेक लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता ची अनेक दिवसा पासून आतुरतेने वाट पाहत होते आणि निवडणूक पिरेड मध्ये महायुती च्या वाचन नामा मध्ये अशे हि आश्वासन दिले होते कि आम्ही २१०० रुपये हफ्ता करू, त्यामध्ये तत्कालीन महाराष्ट्र चे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशे आश्वासन दिले होते कि ते लवकरच २१०० रुपये हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करतील, त्याच बरोबर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बाबत माहिती दिली होती ते म्हणाले हि आम्ही या बाबत अर्थ संकल्पा मध्ये विचार देखील करणार आहोत आणि आम्ही दिलेली सर्व आश्वासने पळू असे देखील ते म्हणाले होते

    हिवाळी अधिवेशन जे नागपूर मध्ये भरले होते त्या मध्ये लाडकी बहीण योजने साठी १४०० कोटी ची तरतूद करण्यात आली होती आणि तेव्हाच २१०० रुपये हफ्ता होणार अश्या बातम्याना उद्धण आले होते .

    लाडकी बहीण योजने वरती काही प्रश्न उपस्थित केले

    अर्थ तज्ञानी लाडकी बहीण योजने वरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे म्हणले कि लाडकी बहीण योजने साठी ४५,०००कोटी ची तरतूद केली होती आणि लाडक्या बहिणींचा वाढलेला आकडा पाहता याची हि रक्कम जवळपास ९०,००० कोटी वरती जाणार आणि सरकारी तिजोरी वरती ताण हा मोठ्या प्रमाणात येईल असे अर्थ तज्ञाचे मत आहे या मुळे महाराष्ट्र वरती कर्ज हे वाढणार आहे

  • आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर Electric Tractor Anudan Yojna 2025

    मित्रानो शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्या नुसार राज्यामधील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी, त्यामध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, थ्रिलर आणि कटर याचा समावेश आहे याची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे आणि याचा GR देखील राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आणला आहे काय आहे त्या GR मध्ये आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन खरेदी धोरण आणि धोरण मध्ये बदल करून इ चार चाकी वाहन याच्या अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर टिलर आणि कटर याचा समावेश करण्यात आलेला आहे .

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी अनुदान काय आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदान योजना हि अमलांत आणण्याचे अनेक उद्दिष्ट आहेत त्या पैकी एक उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याचा शेती वरती होणार खर्च हा नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचा शेती वरील अफाट खर्च हा कमी होवा या करिता आहे, या इलेकट्रीक ट्रॅक्टर ने पर्यावरणाला देखील फायदा होणार आहे जसे कि डिझेल ट्रॅक्टर मधून खूप सारे प्रदूषण होते आणि हे प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देखील मिळणार आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी कुठे फॉर्म करायचा

    इ चारचाकी माल वाहतूक वाहन या मध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर हि सर्व वाहने बॅटरी वरती चालणार असून त्याला येणार खर्च देखील हा कमी होईल या योजनेचा लाभ घ्या करिता आपणास ववव.महाराष्ट्र.गोवा.इन या वेबसाइट वरती जायचे आहे आणि या वेबसाइट वरती याची सर्व आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही ती सर्व जाऊन घेऊ शकतात

  • 21 जिल्हा मधील या शेतकऱ्याना मिळणार 25 कोटी चे अनुदान | Ativrushti Anudan 2024 chi mahiti

    21 जिल्हा मधील या शेतकऱ्याना मिळणार 25 कोटी चे अनुदान | Ativrushti Anudan 2024 chi mahiti

    तुम्हाला माहीतच असेल गेल्या वर्षी म्हणजे जून ते सप्टेंबर २०२४ मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई हि आजून पर्यंत झालेली नाही, याच अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्याचे हे अफाट नुकसान झालेले होते या अतिवृष्टी ने पिकाची नासाडी हि खूप जास्त प्रमाणात झालेली होती या वरच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई ची घोषणा देखील केलीली होती पण अद्याप या वरती कोणता हि निर्णय आलेला नव्हता पण तो आता आलेला आहे आणि महाराष्ट्र मधील सर्व शेतकर्या साठी खूप दिलासा दायक माहिती समोर येत आहे काय आहे तो सरकारचा निर्णय जाणून घेऊया

    काय आहे राज्य शासनाचा निर्णय

    राज्य मध्ये जी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती झालेली होती त्यामुळे शेतकऱ्याचे हे अति प्रमाणात नुकसान झालेले होते त्या पार्श्वभूमी वर शासनाने निश्चित केलेल्या दराने मन्हजे जवळपास २९२५.६१ लक्ष म्हणजे २९ कोटी २५ लाख ६१००० हजार रुपये इतका निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे आणि तो वितरित करण्यात येणार आहे
    वरील निधी हा जश्या प्रकारे जाहीर झालेला आहे तश्याच प्रकारे त्याचे वितरण हे सर्व अटी आणि नियम पाळून करण्याचे आदेश देखील शासनाने केले आहे
    लाभार्थी शेतकरी याना अनुदान वितरित झाल्या नंतर अश्या शेतकऱ्याचे नावा ची यादी हि देखील लावण्यात येणार आहे आणि सर्व मदतीचा तपशील हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात सुद्धा येणार आहे

    कोणत्या जिल्हात किती निधी

    १. जळगाव जिल्हा मध्ये ऐकून १४३ शेतकरी हे बाधित झालेले होते त्यांना ऐकून १३.०१ लाख चे अनुदान मिळणार आहे
    २. पुणे जिल्हा मध्ये ऐकून ६६२ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ३२ लाख चे अनुदान मिळणार आहे
    ३. सातारा जिल्हा मध्ये ऐकून ५५० शेतकरी हे बाधित झालेले होते त्याना ऐकून २०.०८ लाख मिळणार आहेत
    ४. सांगली जिल्हा मध्ये ऐकून १७ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ऐकून ६५ हजार रुपये मिळणार आहेत
    ५. कोल्हापूर मध्ये ऐकून २६ शेतकरी बाधित झालेले होते त्याना १.३० लाख मिळणार आहेत
    अशे ऐकून पुणे विभागात १३७० शेतकर्यां ऐकून रक्कम हि ५९.३२ लाख मिळणार आहेत
    याची सर्व माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे

  • 80,000 महिला होणार संजय गांधी योजने मधून बाहेर, काय आहे सर्व माहिती जाणून घ्या

    संजय गांधी निराधार योजना हयात नामा Sanjay Gandhi Niradhar Yojna Hayat Nama

    संजय गांधी आणि श्रावणबाळ योजने साठी एक मोठी उपडेट आता समोर येत आहे अनेक जणांचे पैसे हे डबीत मार्फत हे त्यांच्या आता खात्यात जमा केले जात आहेत आणि हे पैसे फेब्रुवारी महिन्या पासून लाभार्थी यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी हे पैसे मिळालेले नाहीत अश्या लोकं साठी एक महत्वाची आणि गरजेची उपडेट समोर येत आहे जेणे करून तुम्हाला तुमची पेन्शन घेण्यास कोणतेही अडचण येणार नाहीये, अनेक वेळा काही एजन्ट द्वारे तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे त्यामुळे जवळपास ८०,००० लाभार्थी चे पेन्शन हे बंद होणार आहे त्या विषयी सुद्धा खूप मोठी बातमी निघून येत आहे याची सविस्तर पाने माहित आपण पाहणार आहोत.

    ८०,००० महिला संजय गांधी निराधार योजने साठी अपात्र

    आता जवळपास ८०,००० महिलांचे संजय गांधी निराधार योजने चे पैसे हे आता बंद होणार आहे याचे एक मोठे कारण समोर येत आहे ते म्हणजे अनेक महिलांनी एजन्ट मार्फत त्यांचे खोटे दाखले देऊन काम करून घेतले होते आणि त्यांनी दाखयला मध्ये हयात नामे जोडले गेले नव्हते आणि आता अश्याच महिलांना हयात नामे नाही जोडण्यात आले तर त्यांचे संजय गांधी निराधार योजने मधून वगळण्यात येणार आहेत याची तत्पूर्वी माहिती १२ महिने पूर्वी सरकारने दिली होती तरी पण अद्याप आता पर्यंत महिलांनी हयात नामे हे जोडले नव्हते अश्याच महिला अपात्र ठरणार आहेत

    संजय गांधी निराधार योजने ची पडताळणी

    संजय गांधी निराधार योजने चा ज्या कोणी हि महिला लाभ घेत आहेत अश्या महिला साठी त्याना दरवर्षी आपला हयात नामा हा दाखल करावा लागतो पण ज्या कोणी महिलांनी तो दाखल केला नाही अश्या महिलांची त्यांच्या घरो घरी जाऊन आता शासन पडताळणी करणार आहे याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे .
    काही एजन्ट हे महिला कडून पैसे घेऊन किव्हा काही एजन्ट हे महिला कडून दरमहा प्रमाणे कमिशन देऊ या अति वरती त्या महिलांचे काम करतात .

    आता सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये अश्या महिलांनी आपले फॉर्म सुद्धा भरले आहेत आणि थेथून पण त्या लाभ घेत आहे आणि यातूनच शासनाने आता हयात नामा ची अट घातली आहे जेणे करून फसवे गिरी पासून सावध होण्या साठी हा निर्णयात सरकारने घेतला आहे .

  • नवीन पासपोर्ट काढत असाल तर हे नवीन नियम नक्की वाचा 2025 मध्ये

    नवीन पासपोर्ट काढत असाल तर हे नवीन नियम नक्की वाचा 2025 मध्ये

    2025 मध्ये पासपोर्ट सत्यापनासाठी नवीन नियम

    पोलिस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांना पासपोर्ट सत्यापनासाठी सीसीटीएनचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रणालीचा एक भाग म्हणून, जेव्हा एखादी व्यक्ती पासपोर्टसाठी लागू होते, तेव्हा त्यांची माहिती ऑनलाइन गुन्हेगारी रेकॉर्ड डेटाबेससह समाकलित केली जाईल. अर्जदाराविरूद्ध काही प्रकरणे नोंदणीकृत असल्यास, सत्यापन प्रक्रियेदरम्यान याचा विचार केला जाईल.

    नवीन पासपोर्ट सत्यापन नियमांचे फायदे

    1. वेगवान पडताळणी प्रक्रिया: अर्जदारांना कमी प्रतीक्षा वेळा अनुभवतील कारण सत्यापन अधिक द्रुतपणे पूर्ण होईल.
    2. बेकायदेशीर क्रियाकलाप रोखणे: फसव्या ओळख किंवा बेकायदेशीर कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळविण्याच्या घटना कमी होतील.
    3. सरकारी ऑपरेशन्सची वाढ: ही प्रणाली अधिक प्रशासकीय पारदर्शकता वाढवेल आणि भ्रष्टाचार कमी करण्यात मदत करेल.
    4. अर्जदारांकडून कोणत्या गोष्टीस उपस्थित राहण्याची गरज आहे?
    5. अनुप्रयोगात समाविष्ट केलेला प्रत्येक दस्तऐवज अचूक आणि अस्सल असणे आवश्यक आहे.
    6. अर्जदाराचे नाव बदलल्यास नाव बदलण्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
    7. चुकीच्या माहितीचा परिणाम अनुप्रयोग नाकारला जाऊ शकतो आणि कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
    8. अर्जदारांविरूद्ध कोणत्याही थकित फौजदारी खटल्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा पासपोर्ट जारी केला जाणार नाही.

    पासपोर्ट सत्यापनासाठी नवीन नियम 2025 सरकारचे लक्ष्य

    पासपोर्ट सत्यापन प्रक्रियेची वेग, सुरक्षा आणि विश्वासार्हता सुधारणे हे सरकारचे प्राथमिक उद्दीष्ट आहेव्यक्तींसाठी सेवा सुधारण्या व्यतिरिक्त, ही नवीन प्रणाली राष्ट्रीय सुरक्षेला चालना देईल. त्यानुसार, पासपोर्टचा गैरवापर थांबविला जाईल

  • अगदी 17500 मध्ये घरी बसवा सोलर पॅनल आणि चालवा सर्व उपकरणे तेही मोफत | Microtek Solar Panel

    अगदी 17500 मध्ये घरी बसवा सोलर पॅनल आणि चालवा सर्व उपकरणे तेही मोफत | Microtek Solar Panel

    Microtek Solar Panel Home Inverter 

    आपण पाहतच आहेत कि आता सर्व घर मध्ये विद्युत उपकरणे हे वाढत चालले आहेत हि उपकरणे आपण आपली रोजची दैनंदिन गरज भागवितात हे वापराने पण आता सोपे राहिले नाही कारण कि आता मोठ्या प्रमाणात होणारी विद्युत ची वाढ यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला फटका बसत आहे आपण आता आपल्याला आपल्या विद्युत बिल चे टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण कि मायक्रो टेक ने त्यांचा सोलर सिस्टिम लाँच केला आहे तो पण केवळ १७,००० हजार मध्ये हे आपण कश्या प्रकारे आपल्या घरी बसवू शकतात हे आपण जाणून घेनार आहोत

    मायक्रो सोलर सिस्टिम काय आहे

    मायक्रो टेक हि भारतातील एक नावाजलेली आणि नामांकित कंपनी आहे हि कंपनी सध्या सोलर पॅनेल्स, इन्व्हर्टर, स्टेप्लिझर, शेगडी कॉईल अश्या विविध प्रकारचे उपकरणे बनत आहेत आणि आता त्यावरच भर पाडण्यासाठी आता मायक्रो टेक ने सर्वाना परवडणाऱ्या आणि अगदी कमी किमतीत आपले सोलर सिस्टिम लाँच केले आहे ज्यामुळे वीज बिल ची चिंता हि अगदी कमी झालेली आहे आणि या मायक्रो टेक च्या सोलर सिस्टिम चा दर्जा ह्या अगदी उत्तम प्रकारचा आहे

    जर आपल्याकडे आधी पासून चे इन्व्हर्टर किव्हा बॅटरी असेल तरी सुद्धा आपण हे सोलर पॅनल आपल्या घरी बसवू शकतोय, आपण जरी याला नवीन बॅटरी घेऊ इच्चीत आहेत तरी सुद्दा आपण नवीन बॅटरी घेऊ शकतात आणि हि वीज आपण दिवस पण वापरू शकतात त्या बरोबर ह्या बॅटरी मुले आपण वीज हि रात्री सुद्दा देखील वापरू शकतोय कारण कि हि बॅटरी डोकं करंट ला या मध्ये साठवते आपण आपण त्या वीज ला रात्री सुद्धा वापरू शकतो

    आपल्याला जर तुमच्या घरच्या वीज बिल पासून सुटका घेयची असेल तर मायक्रो टेक चे इन्व्हर्टर सोलर सिस्टिम हे तुमच्या साठी अगदी परवडेल अश्या आणि सोयीस्कर किमती मध्ये उपलब्द आहे

    मायक्रोटेक सोलर सिस्टिम ची किंमत किती

    मायक्रोटेक सोलर सिस्टिम ची किंमत हि त्याच्या साईझ , आणि आपण घेणाऱ्या बॅटरी वरती अवलंबून आहे जर तुमचे बजेट अगदी थोडे असेल तर तुमच्या साठी मायक्रोटेक १६५ वॅट पोलीक्रिस्टालिन सोलर पॅनल ज्याची किंमत हि अगदी १२,००० हजार रुपये आहे हे बसू शकते .
    त्याच बरोबर याची वायर ची आणि स्टॅन्ड ची किंमत हि २,५०० बसते
    मायक्रोटेक एलसीडी एसएमयू १२३० सोलर चार्ज कंट्रोलरची किंमत २,५०० रुपये आहे हि सर्व किंमत मिळून मायक्रोटेक सोलर पॅनल ची किंमत हि १७,००० पर्यन्त बसते

  • तुमची पण ट्रेन सुटली तर असे घ्या मोफत दुसरे तिकीट | Train Sutlyavar Ase Ghya Mofat Ticket 2025

    तुमची पण ट्रेन सुटली तर असे घ्या मोफत दुसरे तिकीट | Train Sutlyavar Ase Ghya Mofat Ticket 2025

    Train Sutli Tr He Kara ट्रेन सुटल्यावर हे करावे 

    ट्रेन सुटणे हि एक मोठी समस्या आहे आणि जर आपली ट्रेन सुटली तर आपले पुढील महत्वाचे कामे देखील अडकून बसतात आणि आपल्याला खूप मोठी अडचण येते आणि तेव्हा आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे आपण कोणत्या दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करू शकतो का आणि जर नाही तर आपले पहिले ट्रेन चे पैसे आपल्याला परत भेटू शकतात का हि सर्व जाणून घेऊ शकतात

    ट्रेन चुकल्या वरती हे करा

    देशातील एक मुख्य आणि स्वस्त वाहतूक म्हणजे ट्रेन ची वाहतूक होय या मध्ये आपण देशाच्या एका कोपर्या वरून दुसऱ्या कोपर्या पर्यंत पोहचवू शकतो ते हि अगदी सोपे आणि कमी खर्च मध्ये त्या मुळे गरीब आणि मध्यम वर्गीय लोक ट्रेन चा प्रवास हा करतात काही वेळेस काही अडचणी मुळे आपली ट्रेन चुकते आणि आपण असे पुढे मानतो कि या ट्रेन चे तिकीट आता वाया गेले, जर तुम्हाला दुसऱ्या ट्रेन मध्ये हे तिकीट चालू शकते का तुम्हाला दुसरे तिकीट काढावे लागेल काय आहे रेल्वे चा नियम जाणून घेऊया

    ट्रेन जर सुटली तर हे करा

    जर तुमची ट्रेन हि सुटली आणि तुम्हाला तात्काळ दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करायचा आहे, तुम्ही त्याच तिकीट वरती दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करू शकतात का हे सर्व तुमच्या कडे असणाऱ्या तिकीट वरती अवलंबून आहे त्या मध्ये तुमची श्रेणी करतो सर्व गोष्टी अवलंबून राहतात जर तिकीट हे आणि तुम्ही तुमच्या श्रेणी मदनूच प्रवास करू शकतात आणि जर तुम्ही काही वेगळा प्रवास करायचा प्रयत्न केला तर तुम्ही दंडास पात्र होतात

    ट्रेन तिकीट चे पैसे कसे मिळवावे

    जर तुमची सुटली आणि तुमचे तिकीट जर आरक्षित असेल तर तुम्ही TDR फाईल करावा लागतो आणि जर हे तिकीट तुम्ही तिकीट काउंटर वरून घेतले असेल तर तिथे तुम्हाला तिथे TDR फाईल करावी लागेल हे करण्यासाठी रेल्वे स्थानकावर TDR चा फॉर्म भरावा लागेल .

    जर तुम्ही तुमचे तिकीट हे तात्काळ रद्द केले तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही

    जर तुम्ही ट्रेन च्या १२ ते ४ तास अगोदर तिकीट रद्द केले तर तुमची ५०% रक्कम वजा केली जाते

  • अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना Annasaheb Patil Mahamandal Karj Yojna

    मित्रानो जेव्हा कोणी पण नवीन करायचा विचार करतो त्या व्यक्ती पुढे सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे भांडवल आणि हि समस्या जे लोक सर्व सामान्य घरामधून येतात त्यांच्या पुढे हि सर्वात जास्त भासते आणि हि अडचण भासल्या मूळे बरेच जण हे विविध बँकांचे कर्ज काढतात किव्हा कोणत्या तरी सावकारी करणाऱ्या लोकाकढून जास्त % व्याज दराने पैसे घेतात पण हे पैसे घेणे सुद्धा सोपे नाहीये अपुरे पैसे पडल्या मूळे अनेक जणांचे मोठे उद्योग स्थापन करायचे स्वप्न हे स्वप्न च राहते आणि त्यांच्या हाती फक्त निराशा मिळते पण आता हतबल होण्याची गरज नाहीये आता खास महाराष्ट्र सरकारने तुमच्या साठी १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु केलेली आहे जर तुमचा उद्योग हे जरा मजबूत योजनेने बनलेले असले आणि तुम्ही त्याची खात्री पटवून देऊ शकत असाल तर तुम्ही या रक्कमेचा उपयोग करून घेऊ शकतात ते सुद्दा बिनव्याजी, आणि त्या बिनव्याजी महामंडळाचे नाव आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना काय आहे ?

    • महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे नवीन तरुण स्वतःचा उद्योग चालू करू इच्छितो आहेत अश्या तरुण साठी बिनव्याजी कर्ज त्याना पुरविणे हे होय, याच्या मधून हे नवीन तरुण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून नव्या उंचीपर्यंत पोहचवू शकतील अश्या तरुणांना १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्द करून देते, हे राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार, तरुण किव्हा तरुण जे आधी पासून कोणत्या तरी व्यवसायात आहेत त्यांच्या साठी भक्कम आर्थिक मदत पुरविते.

    अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष आणि अटी

    • सर्व प्रथम अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र चा रहिवासी असला पाहिजे
      सादर योजने अंतर्गत अर्ज करणारा व्यक्ती हा पुरुष हा जास्तीत जास्त ५० वर्षाचा असावा आणि स्री हि ५५ वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे आणि कमीत कमी वय डोगासाठी हे १८ वर्ष आहे
      अर्ज करणारा व्यक्ती याने या पूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळ कडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
      एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजने साठी एके वेळी हा पात्र ठरतो
      जर तुम्ही या आधी कोणता बिझनेस किव्हा उद्योग करत असाल तर तुमच्या कडे उद्योग आधार आणि शॉप ऍक्ट लायसन असणे गरजेचे आहे
      या योजने साठी अर्ज करणारा व्यक्ती हा किमान १०वी उत्तीर्ण असणे फार गरजेचे आहे
      अण्णासाहेब पाटील योजने ला अर्ज करण्या अगोदर जर तुम्ही कोणत्या बँके चे लोण काढले असले तर ते नीट व्यवस्थित रित्या पाने भरलेले असावे आणि किव्हा ते निल असणे फार गरजेचे आहे
      तुमचं वार्षिक उत्पन्न हे ८ लाख च्या आता असंले पाहिजे

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने साठी आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
      रेशन कार्ड
      पॅन कार्ड
      रहिवाशी प्रमाणपत्र
      वार्षिक उत्पन्नाचा दाखला
      जातीचे प्रमाणपत्र
      पासपोर्ट साईझ चा फोटो
      बँक खाते ची सर्व माहिती
      स्वतःचा मोबाईल नंबर
      स्वतःचा ई-मेल आयडी
      तुमच्या स्वतःच्या बिझनेस बद्दल सर्व रीतसर आणि सविस्तर माहिती

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा

    • तर सुरुवातीला तुम्ही उद्योग.महास्वयं.गोवा.इन या अधिकृत वेबसाइट वरती येयचे आहे ते पेज ओपन झाल्यावर तिथे तुमची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि ती माहिती रीतसर भरल्या नंतर ती पुन्हा चेक करून तुम्ही सबमिट च्या बट्टण वरती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी तुमचा उशीर आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो सेव्ह करून ठेवायचा
      पुन्हा तो युझर आयडी आणि पासवर्ड होमी पेज वरती येऊन टाकायचा आहे आणि पुन्हा त्याने लॉग इन करायचे आहे समोर तुम्हाला ३ कर्ज च्या योजना दिसतील आणि जी योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज घेयचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी अर्ज दारास त्याची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर त्याचा अर्ज हा सादर होईल आणि त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल.