Ladki Bahin Yojna 2100 Rupaye Hafta | लाडकी बहीण साठी २१०० रुपये हफ्ता कधी मिळणार

ladki Bahin Yojna 2100 rupaye hafta :-महाराष्ट मधील सर्व लाडक्या बहिणींना आता मोठी खुशखबर मिळणार आहे . आता प्रत्येक बहिणींच्या खात्यात २१०० रुपये हे लोवकरच मिळणार आहेत त्या संबधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी नुकतेच सादर झालेले बजेट या मध्ये या गोष्टी चा उल्लेख केला आहे आणि या पूर्वी मिळत असणारे 1500 रुपयांचे आता 2100 रुपये होणार आहेत तर कधी पासून हे 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहेत हे जाणून घेऊया या लेख मधून .

कोणत्या महिन्यात येणार 2100 रुपये हफ्ता

  • उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळत असणारे 1500 रुपये हफ्ता चे रूपांतर हे लवकरच २१०० हफ्ता मध्ये परिवर्तित होऊ शकते याचे संकेत त्यांनी दिले आहेत त्यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये असे दिसून आले आहे .

लाडकी बहीण चा होणार फायदा

  • लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र मधील प्रत्येक बहिणी साठी आहे जी कोणतीही बहीण हि लाडकी बहीण योजने साठी पात्र आहे अश्या बहिणी साठी प्रत्येक महिना करीत 1500 रुपये अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये केलीली होती त्यांनी 18 ते 60 वयो गटातील सर्व महिलाना या योजनेचा लाभ घेण्या करीत पात्र होत्या आता या योजनेची जी रक्कम आता येत आहे ती रक्कम वाढू शकते असे संकेत अजित दादा पवार यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये दिलेले दिसत आहेत

लाडकी बहीण योजना कधी मिळणार 2100 रुपये हफ्ता

  • काही सूत्रांच्या माहिती नुसार लवकरच लाडकी बहीण साठी 1500 चे 2100 मध्ये रूपांतर होणार आहे . आणि हे 2100 रुपये लाडक्या बहिणीनं च्या खात्यात मार्च 2025 मध्ये येण्याचे दाट संकेत दिसत आहे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे करिता या हफ्ता मध्ये वाढ होण्याचे सांगितले जात आहे .

विरोधकांनी लाडकी बहीण वर घेतलेले आक्षेप

  • विरोधकांच्या मते लाडकी बहीण योजना हि फक्त फसवे गिरी योजना आहे . त्यांचे असे म्हणे आहे कि जे लाडकी बहीण ला मिळणे 1500 रुपये जे आहेत हे पैसे जाणते मध्ये घेऊन जाणते मध्ये वाटायचे .त्यांचे असे म्हणणे आहे कि सरकारने जे वस्तू कार्टी टॅक्स आकारून तोच पैसे जाणते मध्ये अश्या योजने च्या स्वरूपात वाटायचं असे ते म्हणाले

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *