Bandhkam Kamgar Yojna बांधकाम कामगार योजना
बांधकाम कामगार योजनासाठी मोठी आनंदाची बातमी नवीन नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशन सुरु झालेले आहे आणि त्याच बरोबर रिन्यूअल आता तुम्ही online पद्धतीने करू शकणार आहात, परंतु या online पद्धती मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि तो काय बदल आहे हे आज आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर हा आपण शेवट पर्यंत नक्की काळजी पूर्वक वाचावे
बांधकाम कामगार साठी अश्या प्रकारे करा Online Apply
- तुम्हाला सर्व प्रथम महाबोकव.इन या वेब्सिते वरती येयचे आहे त्यानंतर आपल्याला खाली एक नोटीस दिसेल त्यावरती असे लिहिले आहे कि मंडळाच्या दिलेल्या आदेशानुसार ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका स्थरावरील हे काम बंद कार्यांतय आलेले आहे आणि आता सर्व बांधकाम कामगार चे काम हे ओंलीने पद्धतीने होणार आहे आणि जेव्हा तुम्ही अर्ज भरणार आहात त्या नंतर जी कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती कामगारांना आपल्या सोयी नुसार निवडायची आहे .
आणि जी तारीख आपण निवडतोल त्या तारखेस त्या कामगारास तिथे हजार राहावयाचे आहे आणि जर कामगार तिथे हजार नसेल तर त्याचा अर्ज बाद केला जाईल
बांधकाम कामगारांना कागदपत्रे पडतानली साठी जागा आणि तारीख कशी निवडायची
- ज्या अश्या लोकांकडे IWBMS या मध्ये आपण जर अगोदरच पडताळणी मध्ये आपली तारीख जर असेल तर अश्या लोकांची ती तारीख सुद्धा रद्द कार्यांत आलेली आहे
- आता अश्या कामगारनसाठी आता त्या ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्याच ठिकाणी म्हणजे दिलेल्या लिंक वरती वरती जाऊन आपली तारीख निवडायची आहे
- आणि अशे लोक ज्या लोकांचे अर्जा मधील तारीख रद्द झालेली आहे अश्यांसाठी नवीन तारीख निवडण्यासाठी ”Change Claim Appointment Date ” ह्या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानानंतर आपल्या मोबाईल नंबर टाकून त्या वरती जो OTP येईल.
-
OTP पडतानली झाल्यानंतर तुम्हाला आपला जो अर्ज ची तारीख बदलायची आहे अश्या अर्ज चा पोहचपावती वरील क्रमांक भरावयाचा आहे.
त्यानंतर आपल्याला आपल्या बांधकाम कामगार योजनेच्या कागदपत्रांच्या पडतानली साठी जागा आणि दिनांक निवडता येईल आणि सर्व झाल्यांनंतर आपणास आपला अर्ज हा सबमिट करावयाचा आहे
Leave a Reply