Microtek Solar Panel Home Inverter
आपण पाहतच आहेत कि आता सर्व घर मध्ये विद्युत उपकरणे हे वाढत चालले आहेत हि उपकरणे आपण आपली रोजची दैनंदिन गरज भागवितात हे वापराने पण आता सोपे राहिले नाही कारण कि आता मोठ्या प्रमाणात होणारी विद्युत ची वाढ यामुळे सामान्य लोकांच्या खिशाला फटका बसत आहे आपण आता आपल्याला आपल्या विद्युत बिल चे टेन्शन घेण्याची गरज नाहीये कारण कि मायक्रो टेक ने त्यांचा सोलर सिस्टिम लाँच केला आहे तो पण केवळ १७,००० हजार मध्ये हे आपण कश्या प्रकारे आपल्या घरी बसवू शकतात हे आपण जाणून घेनार आहोत
मायक्रो सोलर सिस्टिम काय आहे
मायक्रो टेक हि भारतातील एक नावाजलेली आणि नामांकित कंपनी आहे हि कंपनी सध्या सोलर पॅनेल्स, इन्व्हर्टर, स्टेप्लिझर, शेगडी कॉईल अश्या विविध प्रकारचे उपकरणे बनत आहेत आणि आता त्यावरच भर पाडण्यासाठी आता मायक्रो टेक ने सर्वाना परवडणाऱ्या आणि अगदी कमी किमतीत आपले सोलर सिस्टिम लाँच केले आहे ज्यामुळे वीज बिल ची चिंता हि अगदी कमी झालेली आहे आणि या मायक्रो टेक च्या सोलर सिस्टिम चा दर्जा ह्या अगदी उत्तम प्रकारचा आहे
जर आपल्याकडे आधी पासून चे इन्व्हर्टर किव्हा बॅटरी असेल तरी सुद्धा आपण हे सोलर पॅनल आपल्या घरी बसवू शकतोय, आपण जरी याला नवीन बॅटरी घेऊ इच्चीत आहेत तरी सुद्दा आपण नवीन बॅटरी घेऊ शकतात आणि हि वीज आपण दिवस पण वापरू शकतात त्या बरोबर ह्या बॅटरी मुले आपण वीज हि रात्री सुद्दा देखील वापरू शकतोय कारण कि हि बॅटरी डोकं करंट ला या मध्ये साठवते आपण आपण त्या वीज ला रात्री सुद्धा वापरू शकतो
आपल्याला जर तुमच्या घरच्या वीज बिल पासून सुटका घेयची असेल तर मायक्रो टेक चे इन्व्हर्टर सोलर सिस्टिम हे तुमच्या साठी अगदी परवडेल अश्या आणि सोयीस्कर किमती मध्ये उपलब्द आहे
मायक्रोटेक सोलर सिस्टिम ची किंमत किती
मायक्रोटेक सोलर सिस्टिम ची किंमत हि त्याच्या साईझ , आणि आपण घेणाऱ्या बॅटरी वरती अवलंबून आहे जर तुमचे बजेट अगदी थोडे असेल तर तुमच्या साठी मायक्रोटेक १६५ वॅट पोलीक्रिस्टालिन सोलर पॅनल ज्याची किंमत हि अगदी १२,००० हजार रुपये आहे हे बसू शकते .
त्याच बरोबर याची वायर ची आणि स्टॅन्ड ची किंमत हि २,५०० बसते
मायक्रोटेक एलसीडी एसएमयू १२३० सोलर चार्ज कंट्रोलरची किंमत २,५०० रुपये आहे हि सर्व किंमत मिळून मायक्रोटेक सोलर पॅनल ची किंमत हि १७,००० पर्यन्त बसते
Leave a Reply