Author: satish2236.e@gmail.com

  • बांधकाम कामगार योजने साठी नवीन अर्ज झाले चालू अशे करा Online Apply | Bandhkam Kamgar Yojna Online Apply 2025

    बांधकाम कामगार योजने साठी नवीन अर्ज झाले चालू अशे करा Online Apply | Bandhkam Kamgar Yojna Online Apply 2025

    Bandhkam Kamgar Yojna बांधकाम कामगार योजना

    बांधकाम कामगार योजनासाठी मोठी आनंदाची बातमी नवीन नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशन सुरु झालेले आहे आणि त्याच बरोबर रिन्यूअल आता तुम्ही online पद्धतीने करू शकणार आहात, परंतु या online पद्धती मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि तो काय बदल आहे हे आज आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर हा आपण शेवट पर्यंत नक्की काळजी पूर्वक वाचावे

    बांधकाम कामगार साठी अश्या प्रकारे करा Online Apply

    • तुम्हाला सर्व प्रथम महाबोकव.इन या वेब्सिते वरती येयचे आहे त्यानंतर आपल्याला खाली एक नोटीस दिसेल त्यावरती असे लिहिले आहे कि मंडळाच्या दिलेल्या आदेशानुसार ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका स्थरावरील हे काम बंद कार्यांतय आलेले आहे आणि आता सर्व बांधकाम कामगार चे काम हे ओंलीने पद्धतीने होणार आहे आणि जेव्हा तुम्ही अर्ज भरणार आहात त्या नंतर जी कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती कामगारांना आपल्या सोयी नुसार निवडायची आहे .
      आणि जी तारीख आपण निवडतोल त्या तारखेस त्या कामगारास तिथे हजार राहावयाचे आहे आणि जर कामगार तिथे हजार नसेल तर त्याचा अर्ज बाद केला जाईल

    बांधकाम कामगारांना कागदपत्रे पडतानली साठी जागा आणि तारीख कशी निवडायची

    • ज्या अश्या लोकांकडे IWBMS या मध्ये आपण जर अगोदरच पडताळणी मध्ये आपली तारीख जर असेल तर अश्या लोकांची ती तारीख सुद्धा रद्द कार्यांत आलेली आहे
    • आता अश्या कामगारनसाठी आता त्या ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्याच ठिकाणी म्हणजे दिलेल्या लिंक वरती वरती जाऊन आपली तारीख निवडायची आहे
    • आणि अशे लोक ज्या लोकांचे अर्जा मधील तारीख रद्द झालेली आहे अश्यांसाठी नवीन तारीख निवडण्यासाठी ”Change Claim Appointment Date ” ह्या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानानंतर आपल्या मोबाईल नंबर टाकून त्या वरती जो OTP येईल.
    • OTP पडतानली झाल्यानंतर तुम्हाला आपला जो अर्ज ची तारीख बदलायची आहे अश्या अर्ज चा पोहचपावती वरील क्रमांक भरावयाचा आहे.
      त्यानंतर आपल्याला आपल्या बांधकाम कामगार योजनेच्या कागदपत्रांच्या पडतानली साठी जागा आणि दिनांक निवडता येईल आणि सर्व झाल्यांनंतर आपणास आपला अर्ज हा सबमिट करावयाचा आहे
  • प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने साठी पात्र कसे ठरायचे | Pradhanmantri Vidhyalaxmi Yojna How To Apply In 2025

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने साठी पात्र कसे ठरायचे | Pradhanmantri Vidhyalaxmi Yojna How To Apply In 2025

    Pradhanmantri Vidhyalaxmi Yojna प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना:-

    मित्रानो तुम्ही जर विध्यार्थी असाल किव्हा तुमचे पाल्य किव्हा मित्रमैत्रिणी युनिव्हर्सिटी मध्ये आपले उच्च शिक्षण घेण्या करिता आपणास चांगले टक्केवारी ची सुद्धा गरज असते आणि त्याच बरोबर आपणास अधिक पैसे सुद्धा लागतात आणि हे पैसे काही हुशार विध्यार्थी या उन्व्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्या पासून वंचित राहतात. आणि यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान होते आणि या गोष्टी ला नजरे पुढे धरून भारताच्या केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरु केलीली आहे आणि आज आपण भागणार आहोत या योजने साठी कोण कोण पात्र ठरू शकते आणि याचे कोणते निकष आहेत .

    • प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे

    • नोव्हेंबर 2024 मध्ये प्रधामणंत्री विद्यालक्ष्मी योजना ला केंद्र च्या मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यंना एजुकेशन लोण हे दिले जाईल आणि भारतामध्ये जे कोणते पण विध्यार्थी हे आपल्या उच्च शिक्षणासाठी पैसे कमी पडतात आणि पैसे बहरू शकत नाहीत असे विध्यार्थी या साठी पात्र ठरू शकतात

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने साठी पात्र कसे ठरायचे

    • जे विध्यार्थी आपल्या 12 मध्ये चांगले गन घेऊन आणि चांगली मेहनत करून पास झाले आहेत आणि त्या बरोबर ते त्यांनी सरकारचे एक खाते आहे ते म्हणजे NIRF (NATIONAL INSTITUTIONAL RANKING FRAMEWORK ) याच्या पारफत जवळपास देशातील 800 कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत ज्या मध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि ते या साठी qualify झाले आहेत अश्या विधार्थी साठी आर्थिक मदत मन्हजे लोण ची रक्क्म देऊन त्याना मदत करणे हा त्याचा उद्देश आहे आणि आपले उच्च शिक्षण घेऊन ते आपले देशाचे नाव मोठे करणे हा योजने चा मोठा उद्देश आहे.

    प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची राशी

    • प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत आपल्याला 10,00,000 पर्यंत हे एजुकेशन लोण साठी पात्र ठरू शकतात आणि हे लोण घेऊन आपण आपले स्वप्न सिद्द करू शकतात आणि जे लोकांचे वार्षिक उतपन्न हे ८००,००० च्या खाली असेल तर त्यांना 3% सबसिडी देण्याची घोषणा हे सुद्दा केंद्र शासनाने केलीली आहे आणि खूप म्हणत्वाचे म्हणजे ह्या लॉन साठी आपणास कोणत्याही प्रकारचे वस्तू अथवा मोलवान जागा गिरवी ठेवायची गरज नाहीये आणि पहिले असे होते कि जे कोणते हि 8,00,000 च्या वरती जे कोणते हि लोण आहे त्यावरती आपणास वस्तू हि गिरवी ठेवायची गरज होती पण आता तसे नाहीये आता अशी कोणती हि अट केंद्र सरकारने ठेवलेली नाहीये
      या लोण ची राशी आहे आपणास त्याची परत फेड अधिक तम् 15 वर्ष च्या आता फेड करायची आहे
  • प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी पात्र कसे ठरू शकतात | Pradhanmantri Mudra Loan Yojna How To Apply 2025

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी पात्र कसे ठरू शकतात | Pradhanmantri Mudra Loan Yojna How To Apply 2025

    Pradhanmantri Mudra Loan Yojna प्रधानमंत्री मुद्रा योजना :-

    केंद्र सरकारने जाहीर केलेली हि योजना २०१५ मध्ये अमलात आणली गेली होती . आणि या योजनेला लागू करण्याचे जे मुख्य उद्दिष्ट होते ते होते कि जे कोणते पण छोटे छोटे उद्योग आहेत त्याना आर्थिक मदत करून त्यांच्या उद्योग वाढीस मदत करणे हा आहे आणि या तूनंच त्याना आणि अनेक अश्या लोकांना रोजगार हा प्राप्त होईल आणि दुसरी कडे असे लोक ज्या स्वतःचा रोजगार स्थापन करायचा आहे आणि त्यांच्या पाशी मुबलक अशे पैसे नाहीत अश्या लोकं करीत सुद्दा प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना सथापन केली आहे .

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी कोणत्या गोष्टी ची गरज आहे

    • जसे कि तुम्हाला माहीतच असेल कि आपण दुसरे कडे कोठे पण लोण साठी फाईल करत असोत तर आपणास गॅरंटी म्हणून कोणती तरी वस्तू घाहन ठेवावी लागते पण प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी आपणास कोणतेही गॅरंटी देण्याची गरज नाहीये .
    • आणि जे तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोण घेणार आहेत ते लोण तुम्ही ६० महिना करीत म्हणजेच ५ वर्षा करिता घेऊ शकतात या ५ वर्षा मध्ये तुम्हाला या लोण ची परत फेड करायची आहे

    प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना चे गट

    • शिशु योजना अंतर्गत लोण या मध्ये तुम्हाला आपल्या लहान मुलं करिता जवळ पास ५०,००० पर्यंत लोण भेटू शकते
    • त्यानंतर किशोर लोण योजना अंतर्गत आपणास ५०,००० ते ५,००,०००० पर्यंत लोण भेटू शकते.
    • तरुण योजने अंतर्गत आपणास सुमारे ५,००,००१ ते १०,००,००० पर्यंत लोण या योजने अंतर्गत मिळू शकते .

    प्रधानमंत्री मंत्री मुद्रा लोण योजना महत्वाचे मुद्दे

    • प्रधानमंत्री मुद्रा लोण योजने साठी आपणास कोणतीही प्रॉसेस्सीन्ग फीस देयनाची गरज नाही
    • प्रधानमंत्री मुद्रा लोण योजने मध्ये जी कोणतीही रक्कम आपण घेणार आहेत त्या वरती आपणास कर हा वेगळ्या वेगळ्या व्यापार वरती अवलंबून आहे आणि वेगळ्या बँक वरती सुद्धा अवलंबून आहे जर आपण सरासरी पकडले तर प्रधानमंत्री मुद्रा लोण करीत व्याज दर हा ७% ते १२% पर्यंत असू शकतो

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी मूलभूत पात्रता

    • या योजने करिता आपले कमीत कमी वय ये १८+ असले पाहिजे
    • या योजने करीत आपले जास्तीत जास्त ६५ पर्यंत असले पाहिजे
    • आपल्या वरती कोणते हि पेंडिंग लोण असले तर आपण या साठी पात्र असणार नाहीत
    • आपली बँक चे हफ्ते परत करावयाचा इतिहास तपासला जाईल
    • योजने साठी आपणास कोणत्याही आधारभूत देण्याची गरज नाहीये
    • पात्र व्यक्ती मध्ये पहिले तर या साठी खाजगी बँक, सार्वजनिक खाते, प्रादेशिक बँक, छोटे ग्रह लघुउद्योग आहेत.
  • Ladki Bahin Yojna 2100 Rupaye Hafta | लाडकी बहीण साठी २१०० रुपये हफ्ता कधी मिळणार

    Ladki Bahin Yojna 2100 Rupaye Hafta | लाडकी बहीण साठी २१०० रुपये हफ्ता कधी मिळणार

    ladki Bahin Yojna 2100 rupaye hafta :-महाराष्ट मधील सर्व लाडक्या बहिणींना आता मोठी खुशखबर मिळणार आहे . आता प्रत्येक बहिणींच्या खात्यात २१०० रुपये हे लोवकरच मिळणार आहेत त्या संबधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी नुकतेच सादर झालेले बजेट या मध्ये या गोष्टी चा उल्लेख केला आहे आणि या पूर्वी मिळत असणारे 1500 रुपयांचे आता 2100 रुपये होणार आहेत तर कधी पासून हे 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहेत हे जाणून घेऊया या लेख मधून .

    कोणत्या महिन्यात येणार 2100 रुपये हफ्ता

    • उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळत असणारे 1500 रुपये हफ्ता चे रूपांतर हे लवकरच २१०० हफ्ता मध्ये परिवर्तित होऊ शकते याचे संकेत त्यांनी दिले आहेत त्यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये असे दिसून आले आहे .

    लाडकी बहीण चा होणार फायदा

    • लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र मधील प्रत्येक बहिणी साठी आहे जी कोणतीही बहीण हि लाडकी बहीण योजने साठी पात्र आहे अश्या बहिणी साठी प्रत्येक महिना करीत 1500 रुपये अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये केलीली होती त्यांनी 18 ते 60 वयो गटातील सर्व महिलाना या योजनेचा लाभ घेण्या करीत पात्र होत्या आता या योजनेची जी रक्कम आता येत आहे ती रक्कम वाढू शकते असे संकेत अजित दादा पवार यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये दिलेले दिसत आहेत

    लाडकी बहीण योजना कधी मिळणार 2100 रुपये हफ्ता

    • काही सूत्रांच्या माहिती नुसार लवकरच लाडकी बहीण साठी 1500 चे 2100 मध्ये रूपांतर होणार आहे . आणि हे 2100 रुपये लाडक्या बहिणीनं च्या खात्यात मार्च 2025 मध्ये येण्याचे दाट संकेत दिसत आहे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे करिता या हफ्ता मध्ये वाढ होण्याचे सांगितले जात आहे .

    विरोधकांनी लाडकी बहीण वर घेतलेले आक्षेप

    • विरोधकांच्या मते लाडकी बहीण योजना हि फक्त फसवे गिरी योजना आहे . त्यांचे असे म्हणे आहे कि जे लाडकी बहीण ला मिळणे 1500 रुपये जे आहेत हे पैसे जाणते मध्ये घेऊन जाणते मध्ये वाटायचे .त्यांचे असे म्हणणे आहे कि सरकारने जे वस्तू कार्टी टॅक्स आकारून तोच पैसे जाणते मध्ये अश्या योजने च्या स्वरूपात वाटायचं असे ते म्हणाले
  • अटल पेन्शन  योजनेचा लाभ कसा घेयचा | How To Apply For Atal Pension Yojna 2025

    अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घेयचा | How To Apply For Atal Pension Yojna 2025

    Atal pension yojna :- अटल पेन्शन योजने अंतर्गत आपले पुढील जीवन हे सुरक्षित बनवा आणि आपण कश्या प्रकारे या अटळ पेन्शन योजने साठी पात्र ठरू शकतात ते देखील आपण आज पाहणार आहोत आणि कश्या प्रकारे आपणास या योजने साठी कुठे apply करायचे आहेत या साठी कोणत्या प्रकरचे कागदपत्रे लागतात ते देखील आपण आज पाहणार आहोत या साठी हा लेख पूर्ण वाचा व या साठी जे कोणी गरजू व्यक्ती असतील त्यांना देखील हा लेख नक्की पाठवा.

    भारत सरकारे जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागास आणि जे व्यक्ती वृध्दावस्थे आणि आर्थिक मागास अश्या लोकं साठी atal pension yojna 9 मे 2015 रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी लाँच केली आर्थिक दृष्ट्या दुर्भळ आणि मागास समाज साठी आणि त्या समाजला पुढे आणण्यासाठी हि योजना सुरु केलीली आहे आणि अश्या लोकं साठी हि योजना फार महत्वाची ठरत आहे .

    अटल पेन्शन योजना साठी अटी आणि पात्रता

    Atal Pension Yojna Terms And Conditions

    • वय 18 ते 40 असणे फार आवश्यक आहे.
      लाभार्थी व्यक्ती च्या नावावर बँक खाते असणे गरजेचे आहे.
      असा व्यक्ती भारताचा नागरिक असणे फार आवश्यक आहे.
      मागास आणि दुर्भळ घटकातील व्यक्तींना प्राध्यान दिले जाईल.

    अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्ये

    Objectives Of Atal Pension Yojna

    • जो समाज असंघटित आहे आणि दुर्भल आहे अश्या लोकांना पेन्शन च्या स्वरूपात आर्थिक मदत पुरविणे होय
      अश्या लोकांच्या व्यक्ती साठी वित्तीय लाभ देणे.
      भारतातील गुंतवणुकीला चालना देणे होय
      या योजनेचे हे देखील उद्दिष्टे आहे.
      अटल पेन्शन योजना हि एक सरकारी योजना आहे या योजने मध्ये जे कोणी सहभागी आहे अश्या व्यक्ती ना 60 वर्ष नंतर दरमहा निकशीत अशी रक्कम देण्यात येईल
      पेन्शन ची रक्कम हि 60 वर्ष नंतर हि व्यक्ती च्या बँक खात्यात जमा होईल हि रक्कम 1000 ते 5000 या दरम्यान असू शकते.
      योजनांतील व्यक्ती हे 18 ते 40 या वायो गटातील असतात आणि त्या नंतर पेन्शन चा लाभ त्याना हा 60 व्या वर्ष पासून होईल.
      योजने मध्ये गरजू व्यक्ती नॉमिनी चे नाव नमूद करू शकतात आणि हे करणे अनिवार्य आहे जर अश्या व्यक्ती चा मुर्त्यू झाला तर नॉमिनी ना वारसा प्रमाणे हक्क भेटेल आणि हि रक्कम नॉमिनी च्या खातायत जमा केली जाईल.
      या योजने मध्ये जी रक्कम गुंतवली जाते अश्या व्यक्तींना 1961 अंतर्गत कर सूट मिळते.

    अटल पेन्शन योजनेचे आवश्यक कागदपत्रे

    Atal Pension Yojna Documents

    • आधार कार्ड
      पॅन कार्ड
      बँक खाते
      वयाचा पुरावा
      पासपोर्ट साईझ चा फोटो
      मोबाईल नंबर चालू असलेला
      अपंग प्रमाणपत्र
      जो कोणी नॉमिनी असेल त्याचा पुरावा

    अटल पेन्शन योजने चे फायदे

    Atal Pension Yojna Advantages

    • वृध्दावस्थे मध्ये अश्या व्यक्तींना आर्थिक लाभ घेण्या करिता आणि त्यांचे सर्व खर्च सुरळीत पाने होण्या करिता अटल पेन्शन योजना फार आवश्यक आहे
      कुटुंबासाठी लाभ मध्ये अश्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे जी किती रक्कम आहे ती रक्कम त्याच्या घरातील व्यक्तींना दिली जाईल.
      लाभारतीना या तून 60 वर्षेनंतर पेन्शन ची हमी हे सरकार परफात दिले जाते आणि ज्यामुळे या योजने वरती अधिक विश्वास घट्ट होतो
      याची नोंदणी करताना आपणास KYC बरोबर नोंदणी करता येते.
  • पीएम आवास योजना शहरी अर्ज २०२५ | Pm Aawas Yojna Apply Online 2025

    पीएम आवास योजना शहरी अर्ज २०२५ | Pm Aawas Yojna Apply Online 2025

    Pm Awas yojana urban Apply online 2025 :- भारत सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी हि योजना सुरु केलीली आहे या योजने चा लाभ हे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नागरिक सुद्धा घेऊ शकतात

    जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घेयचा असेल आणि तुम्ही जर शहरी भागात जर राहता असाल तर आणि तुम्ही जर या योजने साठी पात्र असला तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही अश्या प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात

    पीएम आवास योजना चा शहरी अर्ज apply करण्यासाठी तुम्हाला www.pmaawasyojna.com या वेबसाईट वरती जाऊन जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते अपलोड करून आपण या साठी पात्र होऊ शकतात .
    अश्या प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे सर्व केल्यानंतर एक बेनिफिसिअरी यादी लागते जर त्या यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजने साठी पात्र असू शकतात .

    pm aawas yojna 2025 document

    • १. आधार कार्ड
      २. पण कार्ड
      ३. जातीचे प्रमाणपत्र
      ४. मोबाइलला नंबर
      ५. रेशन कार्ड
      ६. बँक पासबुक
      ७. पासपोर्ट फोटो
      ८.रहिवाशी
      ९. उत्पनाचे प्रमाणपत्र
    • PM Awas Yojna 2025 Eligibility

      *अर्ज करणारा व्यक्ती हा मूळचा भारताचा रहिवाशी असला पाहिजे
      *अर्जदार हा कर भरत नसावा
      *अश्या व्यक्तीने पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
      * अर्जदार या व्यक्तीस सरकारी नौकरी नसावी

    Pm Awas Yojna 2025 Online Apply

    सर्व प्रथम तुम्हाला याच्या ऑफिसिअल वेब्सिते वरती जाऊन भेट देयची आहे
    त्यांनतर तुम्हाला तिथे असेलेल्या ऑनलाईन अर्ज या वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर जे काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे
    त्यानंतर जे काही गरजेचे कागद पत्रे आहेत ते अपलोड करायचे आहेत
    आणि अगदी शेवटी तुम्हाला सबमिट या बटण वरती क्लिक करायचे आहे .

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!