Category: sarkari yojna

  • ठिबक सिंचन अनुदान कसे घेयचे | Thibak Sinchan Anudan Kase milvave 2025

    ठिबक सिंचन अनुदान कसे घेयचे | Thibak Sinchan Anudan Kase milvave 2025

    ठिबक सिंचन चे अनुदान काय आहे आणि ते कसे मिळवावे काय आहे त्याची सर्व जाऊन घेऊया सर्व प्रथम हे जाणून गया कि ज्या ठिबक वरती इसी मार्क आहे अश्याच ठिबक सिंचन ला अनुदान मिळते. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन साठी सध्या महाराष्ट्र मध्ये दोन्ही साठी Online फॉर्म भरणे चालू आहे तर आज आपण ठिबक सिंचन चे अनुदान कसे मिळवावे हे पाहणार आहोत

    मुख्यमंत्री ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती

    • ठिबक सिंचन अनुदान हे अल्पभूदारक शेतकऱ्यांना म्हणजे जे अशे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या खाली आहे अश्या शेतकऱ्यांना ८०% अनुदान ची तरतूद महाराष्ट्र सरकार द्वारे केली जाते
    • जे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या वरती आहे अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ७५% अनुदान ची तरतूद केलीली आहे
    • काही शेतकरयांनी पहिले तुषार सिंचन च्या अनुदानाचा लाभ घेतलेला होता आणि त्याना ठिबक सिंचन च्या अनुदान साठी अपात्र घोषित करण्यात आले होते पण आता तसे नाहीये ज्या शेतकऱ्यांनी पहिले म्हणजे ३ वर्ष पूर्वी तुषार सिंचन चा लाभ घेतला होता आता अश्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन चा देखील लाभ घेता येणार आहे

    ठिबक सिंचन अनुदान अटी

    • ठिबक सिंचन साठी तुम्ही गेले ७ वर्ष पासून त्या क्षेत्रा वरती कोणतेही अनुदान घेतलेले नसावे
    • तुम्ही अर्ज करताना तुम्ही किमान २० गुंठे क्षेत्रा साठी अर्ज केला पाहिजे त्या खालील तुमचे क्षेत्रा नसावे

    ठिबक सिंचन अनुदान आवश्यक कागदपत्रे

    1. आधार कार्ड
    2. बँक पासबुक
    3. ७\१२ ची प्रत
    4. खाते उतारा

     

    ठिबक सिंचन चा Online अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या MAHADBT या Online पोर्टल वरती जाऊन सुरुवातीला आपली माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे सांगितले आहेत ती त्या वरती अपलोड करायची आहेत

  • सरकारच्या या ५ योजना शेतकऱ्यांना करणार मालामाल | Tractor Anudan Yojna Mahiti 2025

    सरकारच्या या ५ योजना शेतकऱ्यांना करणार मालामाल | Tractor Anudan Yojna Mahiti 2025

    मित्रानो सरकार आपल्या शेतकर्या साठी नववनवीन योजना हे आणत असते पण ह्या योजना पासून अनेक शेतकरी हे अदयाप वंचित राहिलेले आपणास दिसून येते किव्हा काही वेळेस काही भ्रष्ट नेता शेतकऱ्याचा सारा निधी घेतात तर काही वेळेस काही निधी आहे तसाच परत सरकार कडे परत जातो अनेक वेळा असे झाले आहे कि नेते मंडळी हे बोगस शेतकरी दाखवून हा निधी आपल्या स्वतःच्या पदरात घेतात आणि कष्टकरी आणिहोत्करु शेतकरी या योजनान पासून वंचित राहतो त्यामुळे शेतकर्यांना या योजनांचा पाहिजे तेव्हडा लाभ हा घेता येत नाहीये म्हणूनच आज आपण सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या उपयुक्त अश्या ५ योजनान बद्दल बोलणार आहोत आणि या योजना चा अनेक शेतकरी हा आर्थिक फायदा घेत आहेत तर आपण काळजीपूर्वक वाचावे

    आज आपण प्रमुख आणि देश मध्ये गाजत असणाऱ्या ५ योजनान बद्दल माहिती सांगणार आहोत

    मुख्यमंत्री सौर कृषी योजना

    • राज्यातील अनेक शेतकरी हे डिझेल आणि विद्युत पंप चा वापर करतात आणि आतूनच ते आपली शेतीला पाणी देतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च देखील हा फार होतो आणि जर शेतकऱ्याकडे विद्युत पापं असेल तर त्यांना चक्री पद्धतीने हा वीज पुरवठा केला जातो, त्यामुळे शेतकऱ्याची खूप गैरसोय होत होती आणि रात्री च्या वेळेस शेतात पाणी देताना खूप साऱ्या अडचणी या समोर येतात त्यामध्ये साप चावणे इतर वन्यजीव प्राण्याचा हा ताण खूप साऱ्या शेतकर्या पुढे पाहावयास मिळत होता आणि या समस्यांमुळे शेतकऱ्याची अशी मागणी होती कि त्यांना दिवस भर हि वीज पुरवली जावी म्हणूनच राज्य सरकारने इंधन आणि वीज चे वाढते खर्च लक्षात घेता २०२१ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केलीली आहे त्यामध्ये पंपाच्या किमतीवर ९५% अनुदान राज्य सरकार देते तर लाभार्थी शेतकरी हे केवळ ५% आणि जर तो शेतकरी सर्व सामान्य गटातील असेल तर तो फक्त १०% रक्कम भरावयाची गरज आहे

    एक शेतकरी एक डीपी योजना

    • राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी एक शेतकरी एक डीपी योजना सुरु केलीली होती हि योजना सुरु करण्याचे मुख्य कारण म्हणजे विजे चा होणारा अनियमित पुरवठा आणि एका डीपी वरती येणार ताण लक्षात घेता राज्य सरकारने हि योजना सुरु केलीली आहे एका शेतकऱ्याला ७००० रुपये प्रति HP इतकी रक्कम भरणे गरजेचे असते त्या सोबतच SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५००० रुपये प्रति HP रुपये भरणे गरजेचे असते

    ट्रॅक्टर खरेदी अनुदान

    • सरकारने शेतकरयांना शेती मधील मशागती साठी त्यांनी ट्रॅक्टर अनुदान योजना हि सुरु केलीली होती कमी शेती असलेल्या शेतकर्यां या योजनेचा लाभ होणे हे मुख उद्दिष्ट्य आहे या योजने अंतर्गत जमीन सुधारणा मशागत, पेरणी, पीक स्वरक्षण, काढणी, मळणी यंत्र इत्यादी काम करिता सरकार हे अनुदान देत आहे त्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करिता शेतकर्यां ५ लाख पर्यंत अनुदान देते

    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

    • शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हि सण २०१५-१६ पासून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे याचे मुख्य उद्दिष्ट्य हे शेती मध्ये नवनवीन पीक घेण्या करिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलीली आहे या योजनेचा लाभ हा अल्पभूदारक शेतकर्यां देणे हा सरकारचा मुख्य उद्दिष्ट्य आहे. अचूक सिंचन आणि तुषार पद्धतीने या योजनेचा उपयोग होणे हे शासनाचे धोरण आहे

    ठिबक सिंचन अनुदान योजना

    • ठिबक सिंचन प्रणाली अंतर्गत झाडाच्या मुळाना थेट आणि थेंब थेंबाने पाणी पुरविते पाणी पुरविणे हे त्याचे उद्दिष्ट्य आहे आणि ठिबक सिंचना मुळे पाणी ची बचत होण्यास खूप मदत होते ह्या योजनेचा फॉर्म आपण MahaDbt पोर्टल वरती जाऊन बहरू शकतात त्यामधे आपणस ८०% पर्यंत थेट अनुदान मिळू शकते.