लाडकी बहीण योजने मधून झाल्या या महिला अपात्र | Ladki Bahin Yojna Apatr Mahila Che Karne

Ladki Bahin Yojna लाडकी बहीण योजना

आता खूप मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजने मध्ये आता ५ लाख महिला या अपात्र झाल्या आहेत आणि अश्या महिलांचे हफ्ते आता बंद करण्यात आलेले आहे आणि या महिलांना या हफ्ते चे पैसे मिळणार नाहीयेत आणि अश्या कोणत्या महिला आहेत ज्या कि पैसे येणार नाहीयेत याची सर्व माहिती जाणून घेण्या करीत आपण हा लेख पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचावा

लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्याचे कारण

  1.   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये आता पर्यंत महाराष्ट्रामधील जवळ पास १.५ कोटी महिलानीय योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता त्या मध्ये जवळपास ५ लाख महिला ह्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत त्याचे मुख्य कारण हे महाराष्ट्राच्या महिला व ग्रामविकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकॉऊंट म्हणजे X वरून सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे
  2. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिला या साठी अपात्र ठरल्या आहेत
  3. वय मध्ये ६५ च्या पुढील जवळपास १,१०,००० महिला सुद्धा या साठी अपात्र ठरल्या आहेत
  4. महिलाच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या त्याचबरोबर स्वइच्छेने योजनेतून आपले नाव माघे घेणाऱ्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या १,६०,००० आहेत

    शेवट आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला या Pm किसान योजने चा लाभ घेत होत्या अश्या महिला सुद्धा या मधून वगळून घेण्यात आलेल्या आहेत

महाराष्ट्रच्या महिला व ग्रामविकास मंत्री अदिती जी तटकरे यांनी असे म्हणटाले आहे कि शासन आपल्या निर्णयाशी खूप कटिबंध आहे आणि इथून पुढे पण असेच कटिबंध राहील

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *