कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र
कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाय या मध्ये भरपूर अशे वैशिष्ट्य आणि भरपूर असे नवनवीन संधी आहेत ज्या मध्ये शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायात, आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या मध्ये महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या योजना राबवित आहे आणि त्या मध्ये खास करून विध्यार्थी साठी त्याना कुशल आणि होतकरू बनविणे करिता हि योजना महाराष्ट्र शासन तर्फे राबिनयात येत आहे तर जाणून घेऊया काय आहे हि योजना आणि या साठी काय आहेत अटी, नियम आणि पात्रता
शिकाऊ उमेदवारीचे प्रकार, व्यवसाय अभ्यासक्रम गट आणि शैक्षणिक पात्रता
नामनिर्देशित व्यवसाय अभ्यासक्रम
या मध्ये आपम्नस अभियांत्रिकी उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम,मुद्रण,हॉटेल,आणि कॅटरिंग, रिटेल, आयटी आणि सॉफ्टवेअर, आरोग्य सेवा पारंपरिक व अपारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम कृषी आणि अन्न प्रकिया, नवीन तंत्रज्ञान व सेवा क्षेत्र इत्यादी
शैक्षणिक पात्रता :- ओधोगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण, फ्रेशर शिकाऊ उमेदवारीसाठी इयत्ता ८ वी,१०,वी, १२ वी आणि बी एस्सी उत्तीर्ण
ऐच्छिक व्यवसाय अभयासक्रम
याचा आणि नामनिदेशित अभ्यासक्रम चा व्यवसाय अभ्यासक्रम गट हा सारखाच आहे या मध्ये फरक नाहीये आणि जो फरक तो म्हणजे शैक्षणिक पात्रता
या मध्ये इयत्ता ५ वि पासून पुढे कोणतेही शैक्षणिक अर्हता आहे
पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम
या मध्ये आपणास अभियांत्रिकी स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल
याची शैक्षणिक पात्रता म्हणजे अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण
तंत्रज्ञ
या मध्ये आपणास अभियांत्रिकी पदविका स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल आणि याची
शैक्षणिक पात्रता ती म्हणजे अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण
व्यवसाय अभ्यासक्रम तंत्रज्ञाचे
१० +२ स्तरावरील सर्व व्यवसाय अभ्यासक्रम गट
याची शैक्षणिक पात्रता :- १०+२ व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण
या मध्ये NAPS तर्फे ऐकून १५०० रुपये व MAPS अंतर्गत ३५०० अशे ऐकून मिळून ५,००० हजार रुपये हे आपणास प्रतिउमेद्वार हे DBT अंतर्गत नामनिर्देशित उमेदवारांना शीत आणि ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रमामधील शिकाऊ उमेदवारांना विद्यानिकेतनाचे वाटप करण्यात येते
उद्योगांना प्रशिक्षित उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सामावून घेता येते, त्यामुळे कुशल मनुष्यबळ भरती करण्यासाठी होणार खर्च टाळता येतो ज्यामुळे ते उद्योगात टिकून राहतात आणि नफा मध्ये सुद्दा राहतात
Leave a Reply