मोफत पिठाची गिरणी योजना अशी मिळवा मोफत गिरणी | Mofat Pithachi Girni Yojna Apply 2025

Mofat Pithachi Girni Yojna मोफत पिठाची गिरणी योजना

मित्रानो सध्या महिला भगिनीवरती योजनांचा पाऊस हा पडला जात आहे आणि त्या मधेच आता एक नवीन अशी योजना आणखी समोर येत आहे . अश्या योजना राबवून महिलांना आर्थिक पाने सक्षम बनविणे हे सरकार चे मुख उद्दिष्ट आहे आणि त्या आणखी एक योजना येऊन खूप भर पडला ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे महिलांना समाजात आणि परिवारात सन्मान प्राप्त होणे करिता अश्या प्रकारच्या योजना हे सरकार नेहमी आणते त्यामध्ये आपण पहिले तर आता ची मुख्य योजना म्हणजे लाडकी बहीण योजना , सुकन्या समृद्धी योजना, पिंक रिक्षा योजना अश्या योजनांचा लाभ हा महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

काय आहे मोफत पिठाची गिरणी योजना

  • महाराष्ट्र मध्ये पाहिले तर मोफत पिठाची गिरणी योजना हि सध्या सर्व महाराष्ट्र भर जोराने चालू आहे हि आटा चक्की सर्व व्यक्तींना जीवन पुरोगी वस्तू असल्या कारणानें या वस्तू ची गरज सर्व घर मध्ये जाणवते आणि त्याकडे आपण पाहिले तर आजून एक गिरणी म्हणजे डाळ पोलिश करायची मोठी मशीन त्या मध्ये आपण स्वतःची डाळ त्या सोबत इतरांची डाळ देखील पोलिश करू शकतात आणि त्या मधून माता भगिनींना रोजगार देखील मिळू शक्ती आणि त्या आपल्या दैनंदिन गरजा या मधून भागवू शकतात. मोफत पिठाची गिरणी म्हणजे आपणास १००% सबसिडी आहे आणि तुम्हाला एक हि रुपया uया मध्ये भरायचा नाहीये

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ कसा घेयचा

  • मोफत पिठाची गिरणी या योजने मध्ये आटा पर्यंत शेकडो महिलांना मोफत पिठाची गिरणी हि भेटलेली आहे, शाशनाकडून ज्या मोफत पिठाची गिरणी योजना हि फक्त हि महिला आणि मुळीं साठी आहे याचा लाभ देखील त्याच घेऊ शकतात, या योजनेचा उद्दिष्ट्य म्हणजे त्याना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे करिता हि बनविण्यात आलेली आहे

मोफत पिठाची गिरणी साठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
    2.आपले रेशन कार्ड (पिवळे किव्हा केशरी कार्ड)
    3.जातीचे प्रमाणपत्र
    4.उत्पनाचे प्रमाणपत्र (१.२ लाख च्या आतील )
    5.मोबाईल नंबर
    6.पासपोर्ट साईझ फोटो
    7.रहिवाशी प्रमाणपत्र

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *