संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna
संजय गांधी निराधार योजना हि शासन मार्फत चालवली जाते जे कोणी निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी चालवली जाते आणि या योजने अंतर्गत लाभार्थी ना दरमहा १५०० रुपये ची आर्थिक मदत हि शासन मार्फत पुरविली जाते आणि हि रक्कम थेट त्यांच्या बँक खात्या मध्ये पोहचविली जाते, आता जे कोणी या योजने साठी लाभ घेत आहे आणि या योजने साठी आजून पात्र ठरले नाहीत त्यांच्या साठी हि खूप महत्वाची बातमी आहे डिसेंबर २०२४ मध्ये शासनाने आता एक नवीन GR काढला आहे आणि त्यांनी आता याची रक्कम आता डबीत अंतर्गत लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाणार आहेत .
DBT म्हणजे काय ?
DBT म्हणजे ज्या बँक च्या खात्यात आपले आधार नंबर हा लिंक अश्याच बँक खात्याच्या अकाउंट वरती आपली संजय गांधी निराधार योजना खात्यात जमा केली जाणार आहे, DBT हि शासनाकडून आजून पारदर्शिता आणण्यासाठी आणली आहे जेणे करून भ्रष्ट आणि नकली लोका पासून सावध राहणे हे मुख्य कारण आहे
DBT मध्ये जो GR काढला आहे त्या मध्ये लाभार्थी साठी एक साखत सूचना केलीली आहे तुम्हाला तुमच्या बँक ला तुमचे आधार कार्ड लिंक करायचे आहे
शासनाकडून असे हि सांगितले आहे कि डिसेंबर महिनायचे अनुदान हे लवकरच लाभार्थी यांच्या खात्यात जमा करण्याची माहिती दिलेली आहे हा निधी शासनाकडून उपलब्द आहे आणि आता तो DBT मार्फत त्यांच्या खात्यात जमा करणार आहेत
DBT ला आपले खाते लिंक आहे का असे चेक करा
DBT मध्ये जर तुमचे आधार लिंक आहे कि नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला मय आधार या website वरती येयचे आहे त्यानंतर युनिट या वरती येयचे आहे त्यानंतर आपल्याला वरती पाहायचे आहे my aadhar gov वरती जी website आहे त्यावरती क्लिक करायचे आहे पुढे एक नवीन पेज आपल्या पुढे उगडेल त्या पुढे तुम्हाला तिथे खूप ऑपशन दिसेल तिथे आपले आधार कार्ड लॉग इन करून घेयचे आहे
आपला आधार नंबर टाकल्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल त्यानंतर तो टाकून आपण लॉग इन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या ला खूप सारे प्रत्यय दिसतील त्या यामध्ये तुम्हाला बँक सीडींग हे ऑपशन वरती क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला दिसेल कि तुमचा आधार नंबर हा कोणत्या कोणत्या बँक शी लिंक आहे
Leave a Reply