Tag: anganwadi bharti arj

  • अंगणवाडी सेविका पदासाठी होणार18882 जागांची मेगा भरती | Anganwadi Sevika Mega Bharthi 2025

    अंगणवाडी सेविका पदासाठी होणार18882 जागांची मेगा भरती | Anganwadi Sevika Mega Bharthi 2025

    अंगणवाडी सेविका पदा साठी होणार मेगा भरती Anganwadi Sevika Mega Bharti 2025

    अंगणवाडी मार्फत महाराष्ट्र मध्ये आता मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्या मध्ये आता १८८८२ जागा साठी भरती निघालेली आहे, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदान साठी हि भरती आहे या साठी तुम्ही कश्या प्रकारे अर्ज करू शकता आणि या साठी काय पात्रता आहे, या साठी काय अट, याची शेवटची तारीख काय आहे फॉर्म भरायची या भरती ची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत तर काळजी पूर्वक हे वाचावे

    १४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाऊ लागले आहेत तर आपण आपला अर्ज हा महिला व बालविकास विभाग मध्ये जाऊन तो जमा करावा हा अर्ज तालुका ठिकाणी जमा करण्यांत यावा.

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदा बद्दल माहिती

    १ अंगणवाडीसेविका यासाठी ऐकून महाराष्ट्र मध्ये ५६३९ जागा साठी मेगा भरती घेण्यात येणार आहे
    २ अंगणवाडी मदतनीस साठी ऐकून १३२८३ जागा साठी मेगा भरती होणार आहे

    तर दोन्ही मिळून ऐकून जागा या १८,८८२ आहेत
    या दोन्ही नौकरी साठी पगार पहिली तर ती ४५०० ते १२००० पर्यंत असू शकते
    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी शिक्षण पात्रता हि १२ वि पास आहे
    वयाची अट पहिली तर ती १८ ते ३५ (विधवा महिलां साठी ४० आहे)
    नौकरी हि महाराष्ट्र मध्ये कुठे पण आशु शकते

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अर्ज

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी अर्ज फीस हि मोफत आहे
    अर्ज सुरु होण्याची तारीख १४ फेब्रुवारी
    अर्जाची शेवटची तारीख २ मार्च

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी कागदपत्रे

    १ अर्ज
    २ रहिवाशी प्रमाणपत्र
    ३ T.C
    ४ छोटे कुटुंब (विहित प्रतिज्ञापत्र नमुना ब
    ५ मार्कशीट ( मदतनीस ७वी आणि अंगणवाडी सेविका १२वी)
    ६ जात प्रमाणपत्र