तुम्हाला माहीतच असेल गेल्या वर्षी म्हणजे जून ते सप्टेंबर २०२४ मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई हि आजून पर्यंत झालेली नाही, याच अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्याचे हे अफाट नुकसान झालेले होते या अतिवृष्टी ने पिकाची नासाडी हि खूप जास्त प्रमाणात झालेली होती या वरच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई ची घोषणा देखील केलीली होती पण अद्याप या वरती कोणता हि निर्णय आलेला नव्हता पण तो आता आलेला आहे आणि महाराष्ट्र मधील सर्व शेतकर्या साठी खूप दिलासा दायक माहिती समोर येत आहे काय आहे तो सरकारचा निर्णय जाणून घेऊया
काय आहे राज्य शासनाचा निर्णय
राज्य मध्ये जी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती झालेली होती त्यामुळे शेतकऱ्याचे हे अति प्रमाणात नुकसान झालेले होते त्या पार्श्वभूमी वर शासनाने निश्चित केलेल्या दराने मन्हजे जवळपास २९२५.६१ लक्ष म्हणजे २९ कोटी २५ लाख ६१००० हजार रुपये इतका निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे आणि तो वितरित करण्यात येणार आहे
वरील निधी हा जश्या प्रकारे जाहीर झालेला आहे तश्याच प्रकारे त्याचे वितरण हे सर्व अटी आणि नियम पाळून करण्याचे आदेश देखील शासनाने केले आहे
लाभार्थी शेतकरी याना अनुदान वितरित झाल्या नंतर अश्या शेतकऱ्याचे नावा ची यादी हि देखील लावण्यात येणार आहे आणि सर्व मदतीचा तपशील हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात सुद्धा येणार आहे
कोणत्या जिल्हात किती निधी
१. जळगाव जिल्हा मध्ये ऐकून १४३ शेतकरी हे बाधित झालेले होते त्यांना ऐकून १३.०१ लाख चे अनुदान मिळणार आहे
२. पुणे जिल्हा मध्ये ऐकून ६६२ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ३२ लाख चे अनुदान मिळणार आहे
३. सातारा जिल्हा मध्ये ऐकून ५५० शेतकरी हे बाधित झालेले होते त्याना ऐकून २०.०८ लाख मिळणार आहेत
४. सांगली जिल्हा मध्ये ऐकून १७ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ऐकून ६५ हजार रुपये मिळणार आहेत
५. कोल्हापूर मध्ये ऐकून २६ शेतकरी बाधित झालेले होते त्याना १.३० लाख मिळणार आहेत
अशे ऐकून पुणे विभागात १३७० शेतकर्यां ऐकून रक्कम हि ५९.३२ लाख मिळणार आहेत
याची सर्व माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे