Pradhanmantri Vidhyalaxmi Yojna प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना:-
मित्रानो तुम्ही जर विध्यार्थी असाल किव्हा तुमचे पाल्य किव्हा मित्रमैत्रिणी युनिव्हर्सिटी मध्ये आपले उच्च शिक्षण घेण्या करिता आपणास चांगले टक्केवारी ची सुद्धा गरज असते आणि त्याच बरोबर आपणास अधिक पैसे सुद्धा लागतात आणि हे पैसे काही हुशार विध्यार्थी या उन्व्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेण्या पासून वंचित राहतात. आणि यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान होते आणि या गोष्टी ला नजरे पुढे धरून भारताच्या केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना सुरु केलीली आहे आणि आज आपण भागणार आहोत या योजने साठी कोण कोण पात्र ठरू शकते आणि याचे कोणते निकष आहेत .
-
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे
- नोव्हेंबर 2024 मध्ये प्रधामणंत्री विद्यालक्ष्मी योजना ला केंद्र च्या मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे, प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यंना एजुकेशन लोण हे दिले जाईल आणि भारतामध्ये जे कोणते पण विध्यार्थी हे आपल्या उच्च शिक्षणासाठी पैसे कमी पडतात आणि पैसे बहरू शकत नाहीत असे विध्यार्थी या साठी पात्र ठरू शकतात
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने साठी पात्र कसे ठरायचे
- जे विध्यार्थी आपल्या 12 मध्ये चांगले गन घेऊन आणि चांगली मेहनत करून पास झाले आहेत आणि त्या बरोबर ते त्यांनी सरकारचे एक खाते आहे ते म्हणजे NIRF (NATIONAL INSTITUTIONAL RANKING FRAMEWORK ) याच्या पारफत जवळपास देशातील 800 कॉलेज युनिव्हर्सिटी आहेत ज्या मध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि ते या साठी qualify झाले आहेत अश्या विधार्थी साठी आर्थिक मदत मन्हजे लोण ची रक्क्म देऊन त्याना मदत करणे हा त्याचा उद्देश आहे आणि आपले उच्च शिक्षण घेऊन ते आपले देशाचे नाव मोठे करणे हा योजने चा मोठा उद्देश आहे.
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची राशी
- प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत आपल्याला 10,00,000 पर्यंत हे एजुकेशन लोण साठी पात्र ठरू शकतात आणि हे लोण घेऊन आपण आपले स्वप्न सिद्द करू शकतात आणि जे लोकांचे वार्षिक उतपन्न हे ८००,००० च्या खाली असेल तर त्यांना 3% सबसिडी देण्याची घोषणा हे सुद्दा केंद्र शासनाने केलीली आहे आणि खूप म्हणत्वाचे म्हणजे ह्या लॉन साठी आपणास कोणत्याही प्रकारचे वस्तू अथवा मोलवान जागा गिरवी ठेवायची गरज नाहीये आणि पहिले असे होते कि जे कोणते हि 8,00,000 च्या वरती जे कोणते हि लोण आहे त्यावरती आपणास वस्तू हि गिरवी ठेवायची गरज होती पण आता तसे नाहीये आता अशी कोणती हि अट केंद्र सरकारने ठेवलेली नाहीये
या लोण ची राशी आहे आपणास त्याची परत फेड अधिक तम् 15 वर्ष च्या आता फेड करायची आहे