Tag: farmer id sathi chi mahiti

  • फार्मर आयडी असे करा आपले पण डाउनलोड | Farmer ID Kase Download Karayache In Marathi 2025

    फार्मर आयडी असे करा आपले पण डाउनलोड | Farmer ID Kase Download Karayache In Marathi 2025

    नमस्कार मित्रानो आता शेतकऱ्यांसाठी जी फार्मर आयडी कार्ड हे शेतकरी ओळख पत्र याच्या प्रत्येक गाव नुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि या याद्या तुम्ही आपले नाव तपासून ते डाउनलोड देखील करू शकतात. ते ते तुम्ही असे डाउनलोड करू शकतात आणि तुम्ही कसे आपले फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करू शकतात हे देखील आपण आज पाहणार आहोत त्या साठी खाली काही स्टेप्स दिल्या आहेत ते काळजीपूर्वक वाचा.

    फार्मर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे

    फार्मर आयडी डाउनलोड करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला ववव.म्हर्फ.अग्रिस्तक.कॉम या ऑफिसिअल वेब्सिते तुम्हाला येयचे आहे त्या नंतर तुम्हाला वरती एक ओप्टिव दिसेल लॉग इन विथ CSC वरती आल्यानंतर ज्या लोकं कडे CSC आयडी आहे अश्या लोकं नि आपला युझर आयडी आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकायचा
    आणि जे लोक ज्यांच्या कडे csc चा युझर नंबर आहे अशेच लोक इथे लॉग इन करू शकतात
    आपले युझर आयडी आणि पासवर्ड टाकून झाल्यावरती तुम्ही तिथे तुम्हाला रिपोर्ट या बटण वरती क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला बुकेत रिपोर्ट क्लेम या वरती क्लिक करायचे आहे त्या पुढे ज्या जिल्हा मध्ये तुमची आयडी आहे तो जिल्हा तुम्हाला तिथे दिसेल त्या नंतर जिल्हा वरती क्लिक केले तर त्या पुढे तुम्हाला आपले सर्व तालुके हे दिसतील आणि त्या मध्ये आपला तालुका वरती क्लिक करायचे आहे.
    आपला तालुका सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी तिथे पाहावयास मिळेल
    त्यानंतर आपल्या गावाच्या नावावरती क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला बुकेत आयडी दाखविले जाईल तिथे आपली आयडी सुद्धा दाखविली जाईल तिथे आजून शेतकऱ्याचा जो सर्वे नंबर आहे तो सुद्धा दाखविला जाईल
    त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देखील दाखविला जाईल त्या मध्ये आपल्याला शेतकऱ्याचा फार्मर आयडी हा शेवटी दाखविला जाईल अश्या प्रकारे तुम्ही गावातील सर्व शेतकऱ्याची माहिती इथे पाहू शकतात
    आणि हीच जर माहिती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसेल एक्स्पोर्ट एक्सएल वरती आपल्याला क्लिक करायचे आहे, तिथे क्लिक केल्या नंतर पुढे तुमची हि एक्सएल फाईल हि डाउनलोड होईल