Tag: how to apply for atal pension yojna

  • अटल पेन्शन  योजनेचा लाभ कसा घेयचा | How To Apply For Atal Pension Yojna 2025

    अटल पेन्शन योजनेचा लाभ कसा घेयचा | How To Apply For Atal Pension Yojna 2025

    Atal pension yojna :- अटल पेन्शन योजने अंतर्गत आपले पुढील जीवन हे सुरक्षित बनवा आणि आपण कश्या प्रकारे या अटळ पेन्शन योजने साठी पात्र ठरू शकतात ते देखील आपण आज पाहणार आहोत आणि कश्या प्रकारे आपणास या योजने साठी कुठे apply करायचे आहेत या साठी कोणत्या प्रकरचे कागदपत्रे लागतात ते देखील आपण आज पाहणार आहोत या साठी हा लेख पूर्ण वाचा व या साठी जे कोणी गरजू व्यक्ती असतील त्यांना देखील हा लेख नक्की पाठवा.

    भारत सरकारे जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागास आणि जे व्यक्ती वृध्दावस्थे आणि आर्थिक मागास अश्या लोकं साठी atal pension yojna 9 मे 2015 रोजी श्री नरेंद्र मोदी यांनी लाँच केली आर्थिक दृष्ट्या दुर्भळ आणि मागास समाज साठी आणि त्या समाजला पुढे आणण्यासाठी हि योजना सुरु केलीली आहे आणि अश्या लोकं साठी हि योजना फार महत्वाची ठरत आहे .

    अटल पेन्शन योजना साठी अटी आणि पात्रता

    Atal Pension Yojna Terms And Conditions

    • वय 18 ते 40 असणे फार आवश्यक आहे.
      लाभार्थी व्यक्ती च्या नावावर बँक खाते असणे गरजेचे आहे.
      असा व्यक्ती भारताचा नागरिक असणे फार आवश्यक आहे.
      मागास आणि दुर्भळ घटकातील व्यक्तींना प्राध्यान दिले जाईल.

    अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्ये

    Objectives Of Atal Pension Yojna

    • जो समाज असंघटित आहे आणि दुर्भल आहे अश्या लोकांना पेन्शन च्या स्वरूपात आर्थिक मदत पुरविणे होय
      अश्या लोकांच्या व्यक्ती साठी वित्तीय लाभ देणे.
      भारतातील गुंतवणुकीला चालना देणे होय
      या योजनेचे हे देखील उद्दिष्टे आहे.
      अटल पेन्शन योजना हि एक सरकारी योजना आहे या योजने मध्ये जे कोणी सहभागी आहे अश्या व्यक्ती ना 60 वर्ष नंतर दरमहा निकशीत अशी रक्कम देण्यात येईल
      पेन्शन ची रक्कम हि 60 वर्ष नंतर हि व्यक्ती च्या बँक खात्यात जमा होईल हि रक्कम 1000 ते 5000 या दरम्यान असू शकते.
      योजनांतील व्यक्ती हे 18 ते 40 या वायो गटातील असतात आणि त्या नंतर पेन्शन चा लाभ त्याना हा 60 व्या वर्ष पासून होईल.
      योजने मध्ये गरजू व्यक्ती नॉमिनी चे नाव नमूद करू शकतात आणि हे करणे अनिवार्य आहे जर अश्या व्यक्ती चा मुर्त्यू झाला तर नॉमिनी ना वारसा प्रमाणे हक्क भेटेल आणि हि रक्कम नॉमिनी च्या खातायत जमा केली जाईल.
      या योजने मध्ये जी रक्कम गुंतवली जाते अश्या व्यक्तींना 1961 अंतर्गत कर सूट मिळते.

    अटल पेन्शन योजनेचे आवश्यक कागदपत्रे

    Atal Pension Yojna Documents

    • आधार कार्ड
      पॅन कार्ड
      बँक खाते
      वयाचा पुरावा
      पासपोर्ट साईझ चा फोटो
      मोबाईल नंबर चालू असलेला
      अपंग प्रमाणपत्र
      जो कोणी नॉमिनी असेल त्याचा पुरावा

    अटल पेन्शन योजने चे फायदे

    Atal Pension Yojna Advantages

    • वृध्दावस्थे मध्ये अश्या व्यक्तींना आर्थिक लाभ घेण्या करिता आणि त्यांचे सर्व खर्च सुरळीत पाने होण्या करिता अटल पेन्शन योजना फार आवश्यक आहे
      कुटुंबासाठी लाभ मध्ये अश्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे जी किती रक्कम आहे ती रक्कम त्याच्या घरातील व्यक्तींना दिली जाईल.
      लाभारतीना या तून 60 वर्षेनंतर पेन्शन ची हमी हे सरकार परफात दिले जाते आणि ज्यामुळे या योजने वरती अधिक विश्वास घट्ट होतो
      याची नोंदणी करताना आपणास KYC बरोबर नोंदणी करता येते.