Tag: ladki bahin yojna 2100 hafta kadhi honar

  • लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजना चे २१०० कधी होणार ladki bahin yojna 2100 rupye hafta 

    महाराष्ट्र मध्ये सध्या लाडकी बहिणी साठी खूप उत्सुकता होती त्या यामध्ये महाराष्ट्र सरकार काय घोषणा करणार आहे पहिले तर आता येणारा १५०० रुपये चा हफ्ता हा २१०० रुपये कधी होणार या मध्ये पहिले तर महाराष्ट्र चे अर्थमंत्री यांनी यामध्ये यावरती काहीही भाष्य केलेले नाहीये या मधून अनेक लाडकी बहीण याना निराशा हि हाती लागली आहे, अनेक यंत्रणांनी असे सांगितले होते कि महाराष्ट्र सरकार कडे पैसे वाटण्यासाठी नाहीयेत तरी हि ते लाडकी बहीण चे हफ्ते कसे काय वाढवून देऊ शकतात या सर्व गोष्टी समोर आल्या मुळे महाराष्ट्र राज्याने ४५,८९१ कोटी चा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य ची आर्थिक परिस्तिथी हि नाजूक आहे अश्या गोष्टीना उधाण आले होते पण आता काळ सादर केलेल्या अर्थ संकलपा मधून याला बळ आलेले देखील म्हणू शकतात .

    लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुका वरती झालेला परिणाम

    २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका मध्ये लाडकी बहीण योजना सुरु करून महायुती सरकार ला याचा खूप मोठा फायदा झाला होता आणि या यशा पाठीमागे लाडकी बहीण चा हाथ आहे हे सर्वच्या लक्षात आले होते आणि महायुती सरकार च्या नेत्या चे असे म्हणणे होते हि लाडकी बहीण याना हातभार लावण्यासाठी हि लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे, पण आता याच लाडकी बहीण यांच्या अर्जाची छाननी हि राज्य सरकारने सुरु केलीली देखील आपण पाहू शकतात या मध्ये अपात्र महिलांना या योजने मधू हद्दपार करण्यात येत आहे

    लाडकी बहीण योजनांची २१०० रुपये कधी होणार

    विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी लाडकी बहीण या योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन हे महायुती मधील अनेक नेत्यांनी केलीली आपण पहिली होती आणि महायुती च्या वचननामा मध्ये देखील असे लिहिले होते कि हि रक्कम १५०० वरून २१०० हि महायुती चे सरकार आले तर आपण करू असे त्यांनी नमूद केले होते
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना एका मुलाखती मध्ये लाडकी बहीण योजने चे पैसे हे २१०० रुपये कधी करणार असा प्रश्न विचारला होता तर त्यांनी असे म्हण्टले होते कि येत्या अर्थ संकल्प मध्ये आम्ही या वरती नक्की विचार करू आणि लवकरच लाडक्या बहीण आजून एक गॉड बातमी आम्ही देऊ पण आजून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये झाला नाहीये हा हफ्ता कधी होतो हे पाहणे गरजेचे आहे