ladki bahin yojna Februvary Hafta लाडकी बहीण योजना फेब्रुवारी मार्च हफ्ता
लाडकी बहीण योजना सुरु करण्या माघे अनेक उद्दिष्टे होते आणि या उद्धिष्ट साठी राज्य सरकारने लाडकी बहीण हि तयोजना सुरु केली आणि याचा मोठा परिणाम हा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झाला आणि महायुती सरकारला भरगोस मताने आपले सरकार पुन्हा स्थापन करता आले हि योजना महायुती साठी गेम चेंजर ठरली बहिणी साठी खूप महत्वाची बातमी समोर येत आहे, लाडकी बहीण योजना हफ्त्या मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत, येत्या दोन दिवसात हि रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत तर किती आहे हि रक्कम तर हि दोन्ही हफ्ता ची रक्कम ३००० रुपये असणार आहे, पण जेव्हा महायुती चे सरकार आले तेव्हा अशे आश्वासन दिले होते हि आमचे सरकार आले तर १५०० रुपये मिळणारी रक्कम बदलून हि २१०० रुपये करू असे त्या वेळेस म्हण्टले होते
१५०० रुपये चे २१०० हफ्ता कधी होणार
जेव्हा महायुती चे नवीन सरकार निर्माण होईल त्यावेळेस २१०० रुपये हफ्ता ची रक्कम करू असे महायुती च्या बड्या नेत्यांनी म्हण्टले होते त्या वेळेस अनेक लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता ची अनेक दिवसा पासून आतुरतेने वाट पाहत होते आणि निवडणूक पिरेड मध्ये महायुती च्या वाचन नामा मध्ये अशे हि आश्वासन दिले होते कि आम्ही २१०० रुपये हफ्ता करू, त्यामध्ये तत्कालीन महाराष्ट्र चे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशे आश्वासन दिले होते कि ते लवकरच २१०० रुपये हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करतील, त्याच बरोबर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बाबत माहिती दिली होती ते म्हणाले हि आम्ही या बाबत अर्थ संकल्पा मध्ये विचार देखील करणार आहोत आणि आम्ही दिलेली सर्व आश्वासने पळू असे देखील ते म्हणाले होते
हिवाळी अधिवेशन जे नागपूर मध्ये भरले होते त्या मध्ये लाडकी बहीण योजने साठी १४०० कोटी ची तरतूद करण्यात आली होती आणि तेव्हाच २१०० रुपये हफ्ता होणार अश्या बातम्याना उद्धण आले होते .
लाडकी बहीण योजने वरती काही प्रश्न उपस्थित केले
अर्थ तज्ञानी लाडकी बहीण योजने वरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे म्हणले कि लाडकी बहीण योजने साठी ४५,०००कोटी ची तरतूद केली होती आणि लाडक्या बहिणींचा वाढलेला आकडा पाहता याची हि रक्कम जवळपास ९०,००० कोटी वरती जाणार आणि सरकारी तिजोरी वरती ताण हा मोठ्या प्रमाणात येईल असे अर्थ तज्ञाचे मत आहे या मुळे महाराष्ट्र वरती कर्ज हे वाढणार आहे