Tag: mofat biyane yojna

  • या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    Mofat Biyane Anudan Yojna 2025

    महाराष्ट्र शासनाने तारीख ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय खाद्य तेल मोहिमेच्या अंतर्गत वार्षिक जे पिकलं आपण घेतो तीळ आणि भुईमूग या बी बियांचे वितरण याच अनुषंगाने राज्य शासनाने आता तुमचे अर्ज देखील मागवले आहेत आपण यामध्ये पाहणार आहोत कि याचा अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या जिल्हातील शेतकरी या साठी पात्र आहेत आणि कोण कोण या साठी अर्ज करू शकते आणि याची शेवटची तारीख अर्ज करावयाची याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत

    मोफत बियाणं साठी अर्ज कुठे करायचा

    मोफत बीबियाणे साठी तुम्हाला सर्व प्रथम MAHA -DBT या website वरती येयचे आहे त्या नंतर तिथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल स्तिथी म्हणून येईल त्यानंतर अर्ज करा या वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील त्या मधील तुम्हाला बियाणे, औषधें व खते या वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे ज्या मध्ये तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर, बियाणांचा प्रकार, खत निवड, ऐकून क्षेत्र, वाण आणि अर्ज क्षेत्र अशी सर्व माहिती टाकून तुम्हाला आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही परत एकदा आपल्या होम पेज वरती येतात तिथे परत एकदा तुम्हाला अर्ज सादर करा म्हणून एक पर्याय येईल तिथे क्लिक केल्यानंतर पहा आणि मेनू वर जा असे येईल जर तुम्हाला आजून काही बाबी निवडायच्या असतील तर तुम्हाला तुमचा आपला प्राधान्य क्रम निवडायचा आहे जर तुम्ही हा अर्ज नवीन सादर करीत असाल तर तुम्हाला पेयमेन्ट करायची गरज आहे आणि जर तुम्ही पहिले अर्ज केला असेल तर तुम्हाला आता कोणतेही पेयमेन्ट करायची गरज नाहीये

    मोफत बी-बियाणे ची अंतिम तारीख

    मोफत बी-बियाणे ची शेवटची तारीख हि १० फेब्रुवारी पर्यन्त असल्याचे जात आहे आणि आपण त्या आधी आपला अर्ज MAHA-DBT वरती जाऊन सादर करू शकता