Tag: namo shetkari yojna 6va hafta

  • नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा ६वा हफ्ता कधी येईल Namo Shetkari Yojna Cha 6 Va Hafta

    पीएम किसान योजना चे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात हे २६ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आले होते हे ऐकून पैसे ४००० रुपये होते. मागच्या वेळी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे दोन्ही पैसे एकत्रित हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते पण या वेळेस असे करण्यात आले नाही नमो शेतकरी योजने चे पैसे हे शेतकऱयांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे कि नमो शेतकरी योजना चे पैसे हे कधी त्यांच्या खात्यात जमा केले जातील आणि किती रक्कम हि जमा केली जाईल नमो शेतकरी योजने ची याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

    नमो शेतकरी योजना चा हफ्ता कधी येईल ?

    नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे ४००० रुपये हे ओक्टोम्बर २०२४ मध्ये जमा एकत्रित करण्यात आले होते पण आता फेब्रुवारी महिना मध्ये १९ वा हफ्ता आला आहे त्या मध्ये फक्त पीएम किसान योजने चाच हफ्ता हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, नमो शेतकरी योजने चे ६वा हफ्ता अद्याप हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाहीये त्यामुळे ६वा हफ्ता चे पैसे कधी मिळतील याची वाट सर्व शेतकरी बांधवाना पडली आहे, जेव्हा नमो शेतकरी योजने चे पैसे हे खात्यात येतात तेव्हा तो निधी वाटप करण्या बाबत एक GR काढला जातो आणि ते पैसे हे शेतकरी यांच्या खात्यात वरती जमा केले जातात पण ६वा हफ्ता वाटप करण्या बाबत अद्याप शासनाकडून कोणताही GR हा काढला गेला नाहीये त्यामुळे नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता चे पैसे हे कधी मिळणार या वरती अद्याप कोणतेही माहिती सरकारने दिली नाहीये.

    कधी पर्यंत येऊ शकतो नमो शेतकरी योजने चा हफ्ता

    BBC मराठी या वहिनीला दिलेल्या एका माहिती नुसार नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता हा नेमका किती तारखेला जरी केला जाणार याविषयी अद्याप स्पष्टता नाहीये पण लवकरच हा हफ्ता सरकार कडून शेतकरी याना वितरित केला जाईल

    नमो शेतकरी योजना काय आहे

    पीएम किसान योजना हि केंद्र सरकारने शेतकरी सन्मान साठी हि योजना आणली होती या योजने मध्ये प्रति वर्षी एका शेतकरीला ६००० रुपये देण्यात येतात याचे पैसे दर ४ महा करून तीन टप्यात दिले जातात याच योजने ला पुढे ठेवून राज्य सरकारने त्याच पार्श्वभूमी वर नमो शेतकरी योजना हि सुरु केली त्यामध्ये सुद्धा प्रति वर्ष हे ६००० रुपये हे शेतकरी यांच्या खात्या मध्ये जमा केले जातात हे दोन्ही पैसे मिळून शेतकरी याच्या खात्या मध्ये हे प्रति वर्ष १२००० रुपये सन्मान निधी दिला जातो
    विधानसभा निवडणूक काळात महायुती सरकारने हि १२००० रुपये ची रक्कम वाढवून १५००० रुपये कर्णयचे आश्वासन दिले होते आणि आता पाहावे लागेल कि शेतकरी याना १२००० रुपये मिळतात का १५००० रुपये प्रति वर्ष प्रमाणे