पी एम किसान चा हफ्ता येत नसेल तर हे करा PM Kisan Nidhi Yojna
पीएम किसान योजने मध्ये जे शेतकरी पात्र ठरत आहेत परंतु आज पर्यंत त्यांच्या खात्यात शासन मार्फत आज पर्यंत एक पण हफ्ता पाठविला गेला नाहीये तर अश्या शेतकरी बांधवांसाठी मोठी उपडेट निघून येत आहे. आता पर्यंत पीएम किसान योजने मध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांचे फॉर्म आता पर्यंत अँप्रोवळ झाले नाहीयेत किव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आलेली आहे हि अडचण आपल्याला जाणून घेणे खूप मह्व्तावचे आहे आणि जर ती अडचण आपल्याला कळली तर ती आपल्याला पद्धतशीर पाने सोडविता येईल
पीएम किसान चा हफ्ता का येत नाहीये
सर्व पर्थम तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिसिअल पोर्टल वरती जायचे आहे तिथे आपल्या आधार नंबर ने लॉग इन करायचे आहे त्या नंतर तुम्ही दिलेले बँक खाते वरती क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल तुमची कॅच हि पूर्ण झालेली आहे कि नाही किव्हा इतर तुमचे कोणते महत्वाचे कागदपत्रे अपलोड करायचे राहिलेत का अशी संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी डिटेल्स मध्ये पाहावयास मिळेल हे पाहून तुम्हाला तुमच्या बँक खात्या ची सद्य स्तिथी कळून जाईल
जर कोणत्या शेतकराय्चे लंड सीडींग नो असे ओप्टिव येत असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या ७/१२ वरती काही चूक आहे का किव्हा त्याच्या नावे जमीन हि २०१९ नंतर झाली असेल तर अश्या शेतकऱ्याच्या डिटेल्स मध्ये बँक सीडींग ओप्टिव येत आहे
एकटीच एकटीच हे ऑपशन हे अश्या शेतकऱ्याच्या अकाउंट वरती येत आहे त्यांनी आता पर्यंत आपली एकटीच केलीली नाहीये त्यांनी लवकर आपली एकटीच हि पूर्ण कौन घेयची आहे त्या शिवाय त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीयेत
बँक ला आधार लिंक नसणे हे लास्ट आणि शेवटचे ऑपशन आहे त्या मध्ये आपल्या बँक खाते ला आपले आधार कार्ड अद्याप लिंक नाहीये अश्या शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे लवकर आपल्या बँक खात्याशी लिंक करायचे आहे
जर तुम्ही या प्रोसेस केल्या तर त्या पुढे आपल्याला पी एम चा १९ व हफ्ता आपल्या खात्या मध्ये पडेल आणि आपल्या कोणतीही एक प्रोसेस झालेली नसेल तर आपल्या खात्या मध्ये एक सुद्धा हफ्ता येणार नाहीये तर आपण आपल्या अकॉऊंट ला जी नो म्हणून येत नाहीये ती प्रोसेस करणे गरजेचे आहे