Tag: pradhanmantri mudra loan yojna

  • प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी पात्र कसे ठरू शकतात | Pradhanmantri Mudra Loan Yojna How To Apply 2025

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी पात्र कसे ठरू शकतात | Pradhanmantri Mudra Loan Yojna How To Apply 2025

    Pradhanmantri Mudra Loan Yojna प्रधानमंत्री मुद्रा योजना :-

    केंद्र सरकारने जाहीर केलेली हि योजना २०१५ मध्ये अमलात आणली गेली होती . आणि या योजनेला लागू करण्याचे जे मुख्य उद्दिष्ट होते ते होते कि जे कोणते पण छोटे छोटे उद्योग आहेत त्याना आर्थिक मदत करून त्यांच्या उद्योग वाढीस मदत करणे हा आहे आणि या तूनंच त्याना आणि अनेक अश्या लोकांना रोजगार हा प्राप्त होईल आणि दुसरी कडे असे लोक ज्या स्वतःचा रोजगार स्थापन करायचा आहे आणि त्यांच्या पाशी मुबलक अशे पैसे नाहीत अश्या लोकं करीत सुद्दा प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना सथापन केली आहे .

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी कोणत्या गोष्टी ची गरज आहे

    • जसे कि तुम्हाला माहीतच असेल कि आपण दुसरे कडे कोठे पण लोण साठी फाईल करत असोत तर आपणास गॅरंटी म्हणून कोणती तरी वस्तू घाहन ठेवावी लागते पण प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी आपणास कोणतेही गॅरंटी देण्याची गरज नाहीये .
    • आणि जे तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोण घेणार आहेत ते लोण तुम्ही ६० महिना करीत म्हणजेच ५ वर्षा करिता घेऊ शकतात या ५ वर्षा मध्ये तुम्हाला या लोण ची परत फेड करायची आहे

    प्रधानमंत्री मुद्रा लोण योजना चे गट

    • शिशु योजना अंतर्गत लोण या मध्ये तुम्हाला आपल्या लहान मुलं करिता जवळ पास ५०,००० पर्यंत लोण भेटू शकते
    • त्यानंतर किशोर लोण योजना अंतर्गत आपणास ५०,००० ते ५,००,०००० पर्यंत लोण भेटू शकते.
    • तरुण योजने अंतर्गत आपणास सुमारे ५,००,००१ ते १०,००,००० पर्यंत लोण या योजने अंतर्गत मिळू शकते .

    प्रधानमंत्री मंत्री मुद्रा लोण योजना महत्वाचे मुद्दे

    • प्रधानमंत्री मुद्रा लोण योजने साठी आपणास कोणतीही प्रॉसेस्सीन्ग फीस देयनाची गरज नाही
    • प्रधानमंत्री मुद्रा लोण योजने मध्ये जी कोणतीही रक्कम आपण घेणार आहेत त्या वरती आपणास कर हा वेगळ्या वेगळ्या व्यापार वरती अवलंबून आहे आणि वेगळ्या बँक वरती सुद्धा अवलंबून आहे जर आपण सरासरी पकडले तर प्रधानमंत्री मुद्रा लोण करीत व्याज दर हा ७% ते १२% पर्यंत असू शकतो

    प्रधानमंत्री मुद्रा लोण साठी मूलभूत पात्रता

    • या योजने करिता आपले कमीत कमी वय ये १८+ असले पाहिजे
    • या योजने करीत आपले जास्तीत जास्त ६५ पर्यंत असले पाहिजे
    • आपल्या वरती कोणते हि पेंडिंग लोण असले तर आपण या साठी पात्र असणार नाहीत
    • आपली बँक चे हफ्ते परत करावयाचा इतिहास तपासला जाईल
    • योजने साठी आपणास कोणत्याही आधारभूत देण्याची गरज नाहीये
    • पात्र व्यक्ती मध्ये पहिले तर या साठी खाजगी बँक, सार्वजनिक खाते, प्रादेशिक बँक, छोटे ग्रह लघुउद्योग आहेत.