संजय गांधी निराधार योजना हयात नामा Sanjay Gandhi Niradhar Yojna Hayat Nama
संजय गांधी आणि श्रावणबाळ योजने साठी एक मोठी उपडेट आता समोर येत आहे अनेक जणांचे पैसे हे डबीत मार्फत हे त्यांच्या आता खात्यात जमा केले जात आहेत आणि हे पैसे फेब्रुवारी महिन्या पासून लाभार्थी यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी हे पैसे मिळालेले नाहीत अश्या लोकं साठी एक महत्वाची आणि गरजेची उपडेट समोर येत आहे जेणे करून तुम्हाला तुमची पेन्शन घेण्यास कोणतेही अडचण येणार नाहीये, अनेक वेळा काही एजन्ट द्वारे तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे त्यामुळे जवळपास ८०,००० लाभार्थी चे पेन्शन हे बंद होणार आहे त्या विषयी सुद्धा खूप मोठी बातमी निघून येत आहे याची सविस्तर पाने माहित आपण पाहणार आहोत.
८०,००० महिला संजय गांधी निराधार योजने साठी अपात्र
आता जवळपास ८०,००० महिलांचे संजय गांधी निराधार योजने चे पैसे हे आता बंद होणार आहे याचे एक मोठे कारण समोर येत आहे ते म्हणजे अनेक महिलांनी एजन्ट मार्फत त्यांचे खोटे दाखले देऊन काम करून घेतले होते आणि त्यांनी दाखयला मध्ये हयात नामे जोडले गेले नव्हते आणि आता अश्याच महिलांना हयात नामे नाही जोडण्यात आले तर त्यांचे संजय गांधी निराधार योजने मधून वगळण्यात येणार आहेत याची तत्पूर्वी माहिती १२ महिने पूर्वी सरकारने दिली होती तरी पण अद्याप आता पर्यंत महिलांनी हयात नामे हे जोडले नव्हते अश्याच महिला अपात्र ठरणार आहेत
संजय गांधी निराधार योजने ची पडताळणी
संजय गांधी निराधार योजने चा ज्या कोणी हि महिला लाभ घेत आहेत अश्या महिला साठी त्याना दरवर्षी आपला हयात नामा हा दाखल करावा लागतो पण ज्या कोणी महिलांनी तो दाखल केला नाही अश्या महिलांची त्यांच्या घरो घरी जाऊन आता शासन पडताळणी करणार आहे याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे .
काही एजन्ट हे महिला कडून पैसे घेऊन किव्हा काही एजन्ट हे महिला कडून दरमहा प्रमाणे कमिशन देऊ या अति वरती त्या महिलांचे काम करतात .
आता सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये अश्या महिलांनी आपले फॉर्म सुद्धा भरले आहेत आणि थेथून पण त्या लाभ घेत आहे आणि यातूनच शासनाने आता हयात नामा ची अट घातली आहे जेणे करून फसवे गिरी पासून सावध होण्या साठी हा निर्णयात सरकारने घेतला आहे .