Tag: tractor anudan

  • आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर Electric Tractor Anudan Yojna 2025

    मित्रानो शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्या नुसार राज्यामधील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी, त्यामध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, थ्रिलर आणि कटर याचा समावेश आहे याची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे आणि याचा GR देखील राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आणला आहे काय आहे त्या GR मध्ये आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन खरेदी धोरण आणि धोरण मध्ये बदल करून इ चार चाकी वाहन याच्या अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर टिलर आणि कटर याचा समावेश करण्यात आलेला आहे .

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी अनुदान काय आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदान योजना हि अमलांत आणण्याचे अनेक उद्दिष्ट आहेत त्या पैकी एक उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याचा शेती वरती होणार खर्च हा नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचा शेती वरील अफाट खर्च हा कमी होवा या करिता आहे, या इलेकट्रीक ट्रॅक्टर ने पर्यावरणाला देखील फायदा होणार आहे जसे कि डिझेल ट्रॅक्टर मधून खूप सारे प्रदूषण होते आणि हे प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देखील मिळणार आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी कुठे फॉर्म करायचा

    इ चारचाकी माल वाहतूक वाहन या मध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर हि सर्व वाहने बॅटरी वरती चालणार असून त्याला येणार खर्च देखील हा कमी होईल या योजनेचा लाभ घ्या करिता आपणास ववव.महाराष्ट्र.गोवा.इन या वेबसाइट वरती जायचे आहे आणि या वेबसाइट वरती याची सर्व आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही ती सर्व जाऊन घेऊ शकतात