Train Sutli Tr He Kara ट्रेन सुटल्यावर हे करावे
ट्रेन सुटणे हि एक मोठी समस्या आहे आणि जर आपली ट्रेन सुटली तर आपले पुढील महत्वाचे कामे देखील अडकून बसतात आणि आपल्याला खूप मोठी अडचण येते आणि तेव्हा आपल्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे आपण कोणत्या दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करू शकतो का आणि जर नाही तर आपले पहिले ट्रेन चे पैसे आपल्याला परत भेटू शकतात का हि सर्व जाणून घेऊ शकतात
ट्रेन चुकल्या वरती हे करा
देशातील एक मुख्य आणि स्वस्त वाहतूक म्हणजे ट्रेन ची वाहतूक होय या मध्ये आपण देशाच्या एका कोपर्या वरून दुसऱ्या कोपर्या पर्यंत पोहचवू शकतो ते हि अगदी सोपे आणि कमी खर्च मध्ये त्या मुळे गरीब आणि मध्यम वर्गीय लोक ट्रेन चा प्रवास हा करतात काही वेळेस काही अडचणी मुळे आपली ट्रेन चुकते आणि आपण असे पुढे मानतो कि या ट्रेन चे तिकीट आता वाया गेले, जर तुम्हाला दुसऱ्या ट्रेन मध्ये हे तिकीट चालू शकते का तुम्हाला दुसरे तिकीट काढावे लागेल काय आहे रेल्वे चा नियम जाणून घेऊया
ट्रेन जर सुटली तर हे करा
जर तुमची ट्रेन हि सुटली आणि तुम्हाला तात्काळ दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करायचा आहे, तुम्ही त्याच तिकीट वरती दुसऱ्या ट्रेन ने प्रवास करू शकतात का हे सर्व तुमच्या कडे असणाऱ्या तिकीट वरती अवलंबून आहे त्या मध्ये तुमची श्रेणी करतो सर्व गोष्टी अवलंबून राहतात जर तिकीट हे आणि तुम्ही तुमच्या श्रेणी मदनूच प्रवास करू शकतात आणि जर तुम्ही काही वेगळा प्रवास करायचा प्रयत्न केला तर तुम्ही दंडास पात्र होतात
ट्रेन तिकीट चे पैसे कसे मिळवावे
जर तुमची सुटली आणि तुमचे तिकीट जर आरक्षित असेल तर तुम्ही TDR फाईल करावा लागतो आणि जर हे तिकीट तुम्ही तिकीट काउंटर वरून घेतले असेल तर तिथे तुम्हाला तिथे TDR फाईल करावी लागेल हे करण्यासाठी रेल्वे स्थानकावर TDR चा फॉर्म भरावा लागेल .
जर तुम्ही तुमचे तिकीट हे तात्काळ रद्द केले तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही
जर तुम्ही ट्रेन च्या १२ ते ४ तास अगोदर तिकीट रद्द केले तर तुमची ५०% रक्कम वजा केली जाते
Leave a Reply